महाराष्ट्रात काँग्रेसला लोकसभेतइतक्याच जागा विधानसभेत मिळाल्या, या पीछेहाटीची जबाबदारी स्वीकारून काही बदल राज्यस्तरावर होत आहेत, असे संकेत काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाने…
काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला हे काँग्रेसचे आमदार आणि विधानसभा निवडणुकीतील पराभूत उमेदवारांशी १७ डिसेंबरला नागपूर येथे चर्चा करणार आहेत.
लोकसभेप्रमाणे मुस्लिमांची एकगठ्ठा मते मिळतील या आशेवर काँग्रेस नेते होते.. परंतु यंदा मुस्लीमबहुल मतदारसंघांत मुस्लीम मतांचे मोठ्या प्रमाणावर विभाजन झाले.