congress arranged special flight for mla
काँग्रेसकडून आमदारांसाठी विशेष विमान, दगाफटका होऊ नये म्हणून आधीच खबरदारी

२३ नोव्हेंबरला निकाल समोर येताच आमदारांना सुरक्षितस्थळी हलवण्यासाठी विशेष विमानाची व्यवस्था करण्यात येत आहे.

discussion focuses on Congress and Maha Vikas Aghadis defeat not on mahayutis victory
Maharashtra Assembly Election 2024 : महायुती, मविआने आतापर्यंत किती उमेदवार जाहीर केले? ‘इतक्या’ जागांवरील तिढा बाकी, उमेदवारी अर्ज भरण्यास ३० तास बाकी!

Maharashtra Assembly Election 2024 Total Candidates : उमेदवारी अर्ज भरण्यास २४ तास बाकी आहेत.

Priyanka Gandhi
Priyanka Gandhi : मोठी बातमी! वायनाडच्या पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसकडून प्रियंका गांधींना उमेदवारी जाहीर

काँग्रेसने वायनाडच्या पोटनिवडणुकीसाठी प्रियंका गांधी वाड्रा यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

Akhilesh Yadav Rahul Gandhi
इंडिया आघाडीत बिघाडी? उत्तर प्रदेश पोटनिवडणुकीसाठी सपा उमेदवारांची यादी जाहीर, काँग्रेसची चर्चा नाही! पुढे काय होणार?

Uttar Pradesh Bypoll Election 2024 : उत्तर प्रदेश पोटनिवडणुकीसाठी सपाने सहा उमेदवार जाहीर केले आहेत.

Bhupinder Hooda
Haryana Election : ‘हुड्डा’निती नडली! काँग्रेसच्या हरियाणातील पराभवास भूपिंदर हुड्डा जबाबदार? पराभूत उमेदवारांनी वाचला चुकांचा पाढा

Haryana Election Results 2024 : हरियाणातील पराभवानंतर काँग्रेस नेते आत्मचिंतन करू लागले आहेत.

Rahul Gandhi
Rahul Gandhi : “हरियाणातील नेत्यांनी पक्षापेक्षा…”, विधानसभेतील पराभवानंतर राहुल गांधींचा संताप; चिंतन समिती स्थापन करत म्हणाले… फ्रीमियम स्टोरी

Rahul Gandhi on Haryana Election : हरियाणा निवडणुकीतील काँग्रेसच्या पराभवावरून राहुल गांधींनी तिखट प्रतिक्रिया दिली.

sanjay raut nana patole
Nana Patole : महाविकास आघाडीत जुंपली? हरियाणातील पराभवानंतर राऊतांची काँग्रेसवर टीका; पटोले एकेरी उल्लेख करत म्हणाले, “वेळ आली की…”

Nana Patole vs Sanjay Raut : हरियाणा निवडणुकीतील काँग्रेसच्या पराभवावरून राऊतांनी टीका केली होती.

Uddhav Thackeray Rahul Gandhi
Haryana Election Result : “कोणीही स्वतःला मोठा भाऊ समजू नये”, हरियाणातील पराभवानंतर ठाकरेंच्या शिवसेनेची काँग्रेसवर शिरजोरी

Haryana Election Result 2024 : हरियाणा विधानसभेच्या निकालानंतर ठाकरेंच्या शिवसेनेचा काँग्रेसला इशारा.

Vinesh Phogat Julana Assembly constituency
Vinesh Phogat : ‘जुलाना’चा सामना विनेश फोगटसाठी अवघड? भाजपा उमेदवाराकडून कडवी झुंज; पाहा मतदानाची आकडेवारी

Vinesh Phogat Julana constituency : जुलाना विधानसभा मतदारसंघात अटीतटीची झुंज पाहायला मिळत आहे.

Jammu & Kashmir Election Results 2024
Jammu and Kashmir Assembly Election Result 2024 : जम्मू-काश्मीरची सत्ता मिळवली, कलम ३७० बाबत आता कोणती भूमिका? ओमर अब्दुल्ला म्हणाले…

Jammu and Kashmir Vidhan Sabha Election Result 2024 Live Updates : जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर. इंडिया आघाडीला बहुमत.

Ashok Tanwar Rejoins Congress
Haryana Election : भाजपासाठी मतं मागणारा नेता एका तासात काँग्रेसमध्ये, राहुल गांधींच्या उपस्थितीत पक्षप्रवेश

Haryana Election Ashok Tanwar Rejoins Congress : अशोक तन्वर यांचा राहुल गांधींच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश

संबंधित बातम्या