भारतीय रेल्वे News

भारतामध्ये पहिली रेल्वे (Indian Railway) धावल्यानंतर काही वर्षांमध्ये ब्रिटीशांनी देशभरामध्ये त्यांच्या सोयीसाठी रेल्वेचे जाळे पसरले. मे १८३६ मध्ये भारतीय रेल्वेची स्थापना करण्यात आली असे म्हटले जाते. पुढे स्वातंत्र्यप्राप्तीनंतर १९५१ मध्ये या विभागाचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले. तेव्हापासून रेल्वे मंत्रालय भारतीय रेल्वे विभागाची जबाबदारी सांभाळत आहे. रेल्वेच्या या जाळ्याची एकूण लांबी ६७,४१५ कि.मी. इतकी आहे. जगातील चौथी सर्वांत मोठ्या रेल्वेसेवा असलेल्या भारतीय रेल्वेची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत आहे.

या विभागाचे मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे. अश्विनी वैष्णव हे भारताचे रेल्वे मंत्री आहेत. केंद्रीय अर्थसंकल्प २०२३-२४ सादर करताना रेल्वे विभागाच्या भांडवली खर्चासाठी एकूण २.४० लाख कोटी रुपये राखून ठेवले असल्याचे सांगण्यात आले. तेरा लाखांपेक्षा जास्त कर्मचारी रेल्वे विभागामध्ये कार्यरत आहेत.
Read More
IRCTC Website Down| IRCTC Down Today
IRCTC Down : रेल्वे प्रवाशांना मोठा फटका! आयआरसीटीसीची ऑनलाइन तिकीट बुकिंग सेवा ठप्प; नेमकं कारण काय? वाचा

IRCTC Ticket Website Down: आज सकाळी रेल्वे तिकीट प्लॅटफॉर्म IRCTC ही वेबसाइट आणि ॲप दोन्ही ठप्प झाले आहे. यामुळे देशभरातील…

IRCTC Super App | latest indian railways news
IRCTC चा नवा ‘Super App’; ट्रेन तिकीट बुकिंगपासून हॉटेल, कॅब बुकिंगपर्यंत A to Z गोष्टी होणार एका क्लिकवर, वाचा

IRCTC New Super App : रेल्वे प्रवास अधिक सुलभ करण्यासाठी भारतीय रेल्वे एक नवे अॅप लाँच करण्याच्या तयारीत आहे. त्यामध्ये…

indian Railways viral video Passenger fight with tte
“तुला माहितीये का मी कोण”, विनातिकीट प्रवाशाची धमकी, टीटीईने काही क्षणांत उतरवला माज; video viral

Indian Railway Viral Video : टीटीई विनातिकीट प्रवाशाला असा काही धडा शिकवतो की, तो आयुष्यात कधीही तिकिटाशिवाय प्रवास करणार नाही.

Indian Railway timing to book tatkal train ticket in marathi
Indian Railways : ट्रेनचं तात्काळ तिकीट बुकिंग करण्यापूर्वी जरा थांबा! आधी ‘या’ बदललेल्या वेळा एकदा वाचा

Train Tatkal Ticket Booking Timings :  प्रवाशांना तिकीट बुकिंग करणे सोयीचे जावे यासाठी रेल्वे प्रशासनाने हा निर्णय घेतल्याचे सांगितले आहे.

Central Railway security rescued 1099 children in 11 months with police and employee coordination
‘ऑपरेशन नन्हे फरिश्‍ते’ ; रेल्‍वे सुरक्षा दलाने अकराशे मुलांची केली सुटका

मध्‍य रेल्‍वेच्‍या पाच विभागातील रेल्‍वे सुरक्षा दलाने रेल्‍वे पोलीस आणि इतर रेल्वे कर्मचाऱ्यांच्या समन्वयातून ‘ऑपरेशन नन्हे फरिश्‍ते’ अंतर्गत जानेवारी ते…

How to Change Name and Journey Date On Train Ticket step by step guide Indian Railways irctc
रेल्वेचं तिकीट काढलीय, पण ऐनवेळी नाव किंवा तारीख बदलायचीय? मग ‘ही’ माहिती एकदा वाचाच

काही कारणास्तव तुम्हाला प्रवासाची तारीख आणि कन्फर्म ट्रेन तिकिटावरील प्रवाशाचे नाव बदलण्याची आवश्यकता असेल, तर भारतीय रेल्वेकडे बदल करण्याच्या तरतुदी…

Indian Railways Shocking Video
ट्रेनमध्ये ‘ही’ सीट चुकूनही कोणालाही मिळू नये, तिकीट असूनही प्रवाशाला सहन करावा लागतोय त्रास; Video पाहून संतापले लोक

Train Worst Seat Video : ट्रेनमध्ये ही सीट अशा ठिकाणी ती आहे की, तिथे गाढ झोपेत असलेली व्यक्तीही डोळे चोळत…

indian railways shocking video
रेल्वे रुळांच्या मधोमध झोपला, वरून गेली भरधाव ट्रेन अन् नंतर घडलं असं की…; Video पाहून व्हाल शॉक

Indian Railways Shocking Video : व्हिडीओमध्ये एक तरुण चक्क धावत्या ट्रेनखाली झोपून स्टंटबाजी करताना दिसतोय.

ताज्या बातम्या