how train chnage track
Railway track: धावती ट्रेन “रूळाचे ट्रॅक” इतक्या सहजतेने कशी बदलते? दिवस असो वा रात्र कधीही चुक होत नाही; ‘हे’ आहे कारण

अवघ्या काही सेकंदात रेल्वे ट्रॅक कसा बदलते? जाणून घ्या यामागचे रंजक कारण…

important codes of railway tickets
Indian Railways: रेल्वे तिकिटावर असणाऱ्या WL, RSWL, PQWL, GNWL चा अर्थ काय? प्रवास करण्यापूर्वी हा महत्त्वाचा कोड नक्की जाणून घ्या

Indian Railways: प्रत्येक वेळी आपण रेल्वे तिकीट बुक करतो तेव्हा आपल्याला तिकिटावर असे अनेक कोड दिसून येतात. ज्याबद्दल आपल्याला माहिती…

Railway Recruitment २०२२
Railway Recruitment: दहावी उत्तीर्णांसाठी रेल्वेमध्ये सरकारी नोकरीची संधी; जाणून घ्या अर्ज करण्याची शेवटची तारीख

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी एक चांगली बातमी आहे. रिक्त पदांवर भरती करण्यासाठी रेल्वेने अर्ज मागवले आहेत.

navratri special thali in train
IRCTC ची नवरात्री निमित्त प्रवाशांना खास भेट; ट्रेनमध्येही मिळणार उपवासाची ‘स्पेशल थाळी’; पाहा कोणते पदार्थ असणार

लांबच्या प्रवासात उपवास करणाऱ्यांची खूपच पंचाईत होते. मात्र आता काळजी करण्याची गरज नाही. कारण आयआरसीटीसीने रेल्वे प्रवाशांना नवरात्रीची खास भेट…

pune howrah express cancel
पुणे-हावडा एक्स्प्रेस मंगळवारपासून आठ दिवस रद्द ; बिलासपूर, हटिया गाड्यांच्या वाहतुकीवरही परिणाम

मध्य रेल्वेच्या दक्षिण-पूर्व विभागातील नागपूर मंडलात काचेवानी स्थानकावर आवश्यक तांत्रिक काम केले जाणार आहे.

5 वर्षांखालील मुलांना पूर्ण रेल्वे भाडे?
भारतीय रेल्वे मध्ये 5 वर्षांखालील मुलांना पूर्ण भाडे आकारणार? ‘बेबी सीट’ साठीचे नियम सविस्तर पहा

५ वर्षांखालील लहान मुलांसोबत प्रवास करताना पूर्ण तिकीट काढावे लागणार असल्याची एक पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Indian Railway baggage charges
रेल्वेने ठरवून दिलेल्या मानकापेक्षा जास्त सामान नेल्यास मोजावे लागणार ज्यादा पैसे; जाणून घ्या नवे नियम

रेल्वेने प्रत्येक डब्यानुसार सामानाची मर्यादा निश्चित केली आहे.

Rs 70 for a cup of tea
२० रुपयांचा चहा रेल्वेत ७० रुपयाला का मिळतो? प्रवाशाच्या प्रश्नावर रेल्वेनं दिलं स्पष्टीकरण

भारतीय रेल्वेच्या भोपाळ शताब्दी एक्स्प्रेसमध्ये एक प्रकार समोर आला आहे. येथे एका व्यक्तीकडून एका कप चहासाठी ७० रुपये घेतल्याचे सांगण्यात…

train
‘देयक न दिल्यास जेवण मोफत’ धोरण कागदावरच ; रेल्वे प्रशासनाचे अंमलबजावणीकडे दुर्लक्ष

देशातील बहुतांश सर्व रेल्वेगाडय़ा आणि रेल्वेस्थानकावर या धोरणाची अंमलबजावणी होताना दिसत नाही.

Why was the head of bullet train project Satish Agnihotri sacked
विश्लेषण : बुलेट ट्रेन प्रकल्पाचे प्रमुख सतीश अग्निहोत्री यांना बडतर्फ का करण्यात आले? प्रीमियम स्टोरी

सतीश अग्निहोत्री यांना जून २०२१ मध्येच नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक बनवण्यात आले होते

संबंधित बातम्या