भारतीय रेल्वे Photos

भारतामध्ये पहिली रेल्वे (Indian Railway) धावल्यानंतर काही वर्षांमध्ये ब्रिटीशांनी देशभरामध्ये त्यांच्या सोयीसाठी रेल्वेचे जाळे पसरले. मे १८३६ मध्ये भारतीय रेल्वेची स्थापना करण्यात आली असे म्हटले जाते. पुढे स्वातंत्र्यप्राप्तीनंतर १९५१ मध्ये या विभागाचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले. तेव्हापासून रेल्वे मंत्रालय भारतीय रेल्वे विभागाची जबाबदारी सांभाळत आहे. रेल्वेच्या या जाळ्याची एकूण लांबी ६७,४१५ कि.मी. इतकी आहे. जगातील चौथी सर्वांत मोठ्या रेल्वेसेवा असलेल्या भारतीय रेल्वेची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत आहे.

या विभागाचे मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे. अश्विनी वैष्णव हे भारताचे रेल्वे मंत्री आहेत. केंद्रीय अर्थसंकल्प २०२३-२४ सादर करताना रेल्वे विभागाच्या भांडवली खर्चासाठी एकूण २.४० लाख कोटी रुपये राखून ठेवले असल्याचे सांगण्यात आले. तेरा लाखांपेक्षा जास्त कर्मचारी रेल्वे विभागामध्ये कार्यरत आहेत.
Read More
Sikkim Railway Sikkim Railway News Indian Railways Indian Railways News Indian Railways News Update
9 Photos
भारतातील ‘या’ राज्यात आतापर्यंत ट्रेन धावली नाही; इथे एकही रेल्वे स्टेशन नाही, कारण काय?

भारतीय रेल्वे अनेक दशकांपासून आपली सेवा देत आहे. आजही प्रवाशांना मोठ्या प्रमाणात ट्रेनमधून प्रवास करायला आवडते, तर भारतातील ट्रेनमध्ये जागतिक…

Indian Railways
9 Photos
Indian Rail : शताब्दी किंवा वंदे भारत नाही, ‘ही’ ट्रेन भारतीय रेल्वेला सर्वाधिक नफा मिळवून देते, वर्षाला कमावते कोट्यवधी रुपये

Highest Earning Train in India: भारताचे रेल्वे नेटवर्क हे जगातील सर्वात मोठे नेटवर्क आहे, जे दररोज दोन कोटींहून अधिक लोकांना…

Railway Minister Announcement
9 Photos
Vande Bharat Sleeper Train : वंदे भारत स्लीपर ट्रेनचा पहिला फोटो झाला व्हायरल; रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दाखवले मॉडेल, कधी सुरू होणार?

Vande Bharat Sleeper Train: रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी 1 सप्टेंबर रोजी बेंगळुरूमध्ये वंदे भारत स्लीपर ट्रेनचे मॉडेल सादर केले,…

indian railway platform ticket duration validity know how long you can stay on railway station premises after buying platform ticket
9 Photos
प्लॅटफॉर्म तिकीट घेतल्यानंतर तुम्ही रेल्वे स्टेशनवर किती वेळ थांबू शकता? जाणून घ्या

Indian Railway : रेल्वेने प्रवास न करणाऱ्या व्यक्तीलाही रेल्वे स्टेशनवर जाण्यासाठी प्लॅटफॉर्म तिकीट आवश्यक असते. पण तुम्हाला माहीत आहे का…

indian railways irctc easy hack to get confirm train ticket in 5 minutes know how to book current train ticket
12 Photos
तत्काळ तिकीट बुकिंगचं टेन्शन सोडा! कन्फर्म सीट मिळवण्यासाठी करा फक्त ‘हे’ एक काम

irctc current ticket booking : आपत्कालीन प्रवासामुळे किंवा तिकीट बुकिंगला उशीर झाल्यामुळे अनेक प्रवाशांना तत्काळ तिकीट बुकिंग करावे लागते. पण…

Railway Station Meaning in Hindi
9 Photos
‘रेल्वे स्टेशन’ला हिंदीमध्ये काय म्हणतात तुम्हाला माहितीये का? उत्तर जाणून घ्या…

Railway Station Meaning in Hindi: रेल्वेने प्रवास करताय, मग रेल्वे स्थानकाला हिंदीत काय म्हणतात, तुम्हाला माहिती आहे का, जाणून घ्या…

indian railways interesting facts know difference between juction terminal terminus central railway station
11 Photos
भारतीय रेल्वेच्या जंक्शन, टर्मिनल, सेंट्रलमध्ये नेमका फरक काय असतो? वाचा

Indian Railways : भारतीय रेल्वेच्या सेंट्रल, जंक्शन आमि टर्मिनल स्थानकांचा नेमका अर्थ काय असतो? जाणून घ्या सविस्तर माहिती.

pm modi new latest
9 Photos
“ये १० साल का काम अभी तो ट्रेलर है, मुझे तो..”; काय म्हणाले पंतप्रधान मोदी?

या कार्यक्रमात लोकांना संबोधित करताना मोदी म्हणाले, “देशातील युवक ठरवतील त्यांना कसा देश हवा आहे आणि कोणत्या प्रकारची रेल्वे हवी…

Indian Railways Rules
12 Photos
रेल्वेप्रवाशांनो, विना तिकिट रेल्वेतून प्रवास कराल तर…; १ एप्रिलपासून प्रवाशांसाठी ‘हा’ नवा नियम!

Indian Railway Rules: १ एप्रिलपासून रेल्वेने नियमांमध्ये मोठा बदल केला आहे. जाणून घ्या काय आहे हा नवा नियम…

Indian Railways Facts
9 Photos
भारतातील सर्वात लहान रेल्वे स्थानकाचे नाव काय तुम्हाला माहितीये? नाव वाचून व्हाल थक्क

Indian Railways Facts: देशातील सर्वात लहान रेल्वे स्टेशनचे नाव काय आहे, हे तुम्हाला माहीत आहे का? जाणून घ्या…

Indian Railway Was Built With Elephant Help Interesting Facts About Indian Railway GK Longest Train in India Nagpur Diamond Crossing
9 Photos
भारतीय रेल्वेला हत्तींनी केलेली मदत माहित आहे का? डायमंड क्रॉसिंग ते सर्वात मोठी ट्रेन, ‘या’ ९ गोष्टी ठाऊक हव्याच!

Indian Railway GK Facts: भारतीय रेल्वेच्या विस्तृत झाल्याप्रमाणे इतिहास सुद्धा मोठा आहे. यातील अनेक गोष्टी अजूनही पडद्याआड आहेत. आज आपण…

ताज्या बातम्या