Page 3 of भारतीय सैनिक News
रक्षाबंधनाचे महत्व लक्षात घेऊन सीमेवर लढणार्या सैनिकांसाठी आज न्यू इंग्लिश स्कूलच्या मुलींनी स्वहस्ते तयार केलेल्या राख्या पाठविण्यात आल्या.
सुट्टीवर घरी आलेल्या भारतीय लष्कराच्या जवानाबरोबर अनर्थ घडला आहे. पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली आहे.
Para Asian Games: उरी हल्यात देशाचे रक्षण करताना पुण्याचे असलेले राव यांनी आपली जिद्द न सोडता लांब उडी स्पर्धेत सहभागी…
सैनिकांना रेल्वेतील वातानुकूलित यंत्रणा नादुरुस्त असल्याने आणि विजेचा कमी दाब असल्याने तब्बल साडेअकरा तास नागपुरात अडकून पडावे लागले.
Indian Railway Jawan Viral Video : सोशल मीडियावर भारतीय रेल्वेचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. यात आता भारतीय रेल्वेचे जवान…
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन दिवसांचा इजिप्त दौरा केला. यावेळी त्यांनी राजधानी कैरोतील हेलिओपोलिस कॉमनवेल्थ युद्धस्मारकाला भेट दिली. त्यावेळी पहिल्या…
निवृत्त लष्करी अधिकारी एन. त्यागराजन यांनी भारतीय सैनिक हवालदार प्रभाकरन यांचा व्हिडीओ ट्विटरवर ट्वीट केला आहे.
यापुढे ब्रिगेडियर, मेजर जनरल, लेफ्टनंट जनरल, जनरल अशा सर्वच अधिकाऱ्यांचा युनिफॉर्म सारखाच असणार आहे.
तमिळनाडूमधील कृष्णगिरी जिल्ह्यातील पोचमपल्लीजवळ २८ वर्षीय लष्करी जवान एम. प्रभू यांच्या हत्येनंतर राज्यात भाजप विरुद्ध सत्ताधारी द्रमुक असा संघर्ष सुरू…
Viral: कृतज्ञता व्यक्त करण्याच्या या पद्धतीने जिंकली नेटकऱ्यांची मनं
Kargil Vijay Diwas 2022 : २६ जुलै रोजी, १९९९ च्या कारगिल युद्धात भारताने पाकिस्तानवर विजय मिळविल्याचा ऐतिहासिक दिवस म्हणून संपूर्ण…
गोळी झाडणाऱ्या जवानासह पाच जवान शहीद झाले आहेत.