पुढील महिन्यात येणाऱ्या प्रजासत्ताकदिनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहण्याबाबत अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी नकार कळवल्याचे विश्वसनीय सूत्रांनी म्हटले आहे.
भारतात प्रजासत्ताक अस्तित्त्वात आहे का, असा प्रश्न पडण्यासारखी परिस्थिती यापूर्वी अनेकदा निर्माण झाली होती. मात्र आज भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात…