Page 2 of इंडोनेशिया News
अलीकडेच एक अशी गोष्ट घडली आहे ज्यामुळे भारतासाठी खाद्यतेल क्षेत्रात नवीनच समस्या निर्माण होऊ शकते.
इंडोनेशिया सरकारने आपली राजधानी हलवण्याचा निर्णय घेतला आहे. बोर्नियो बेटावर इंडोनेशिया आपली नवी राजधानी वसवत आहे.
मगरीच्या पाठीवर लहान मुलाचा मृतदेह पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला, व्हायरल व्हिडीओ एकदा पाहाच.
पाश्चिमात्त्य देशांऐवजी चीनकडेच इंडोनेशियाचा ओढा दिसतो, या परिस्थितीकडे भारतानेही लक्ष ठेवले पाहिजे..
पश्चिम इंडोनेशियामध्ये ६.० रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचे धक्के बसले आहेत.
मंगळवारी इंडोनेशियाच्या संसदेनं नवीन कायदा मंजूर केला आहे. या कायद्याअंतर्गत इंडोनेशियात विवाहबाह्य लैंगिक संबंधांवर बंदी घालण्यात आली आहे.
पुढील वर्षाच्या सुरूवातीला हा नवा कायदा लागू होण्याची शक्यता आहे.
इंडोनेशियाची राजधानी जकार्तामध्ये बुधवारी (१९ ऑक्टोबर) इस्लामिक सेंटर मशिदीला भीषण आग लागली. या आगीनंतर मशिदीवरील भव्य घुमटही कोसळला आहे.
जगातला सर्वात मोठा पामतेल उत्पादक देश असलेल्या इंडोनेशियामध्येच पामतेलाचा तुटवडा जाणवू लागला आहे.
इंडोनेशियामध्ये एका सामान्य विद्यार्थ्याने आपले फोटो विकून करोडो रुपये कमावले आहेत. त्यामुळेच सध्या जगभरात त्याची चर्चा होतेय.