Page 16 of महागाई News

इंधनदरवाढ, इंधनावरील उपकर, खाद्यान्नाची महागाई अशा विविध मुद्दय़ांवर विरोधी पक्षांच्या खासदारांनी केंद्र सरकारला सोमवारी धारेवर धरले.

विकसित देशांतील अर्थशास्त्रज्ञ आणि राज्यकर्त्यांना या महागाईने अस्वस्थ करून टाकले आहे.

देशात आर्थिक स्थैर्य राहण्यासाठी किंमती नियंत्रणात असणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी रिझर्व बॅंकेतर्फे आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येत आहेत, असेही…

New LPG Gas Connection Price Increases : पेट्रोलियम कंपन्यांनी नवीन घरगुती गॅस कनेक्शनच्या किमती वाढवल्या आहेत.

पुणे शहरात सीएनजीचा दर ८२ रुपये किलो झाला आहे. गेल्या दोन महिन्यांत सीएनजी तब्बल २० रुपयांनी महागला आहे.

भूक निर्देशांकाच्या बाबतीत ११६ देशांच्या यादीत आपण १०१व्या क्रमांकावर आहोत. करोना महासाथीच्या काळातील टाळेबंदीने भुकेचे वास्तव अधिकच दाहक केले आहे.…

मागील काही महिन्यांपासून देशात महागाई सातत्याने वाढत आहे. महागाईच्या बाबतीत दररोज नवनवीन विक्रम प्रस्थापित केले जात आहेत.

देशातील वाढत्या महागाईविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने शनिवारी ठाण्यात जनआक्रोश आंदोलन करण्यात आलं.

एप्रिलमध्ये महागाई दराने विक्रमी स्तर गाठला असून याबाबतची सरकारी आकडेवारी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे.

सुप्रिया सुळे म्हणतात, “पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या आवाहनाला साध देत आम्ही घरगुती गॅसवरील सबसिडी न घेण्याचा निर्णय घेतला. पण…”

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देशातील महागाई आणि बेरोजगारीच्या मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केलाय.

माझी लोकसभेमधील भाषणं ऐका त्यामधून तुम्हाला मी हा मुद्दा किती वेळा मांडते हे समजेल, असंही त्यांनी म्हटलं.