Page 2 of महागाई News
किरकोळ किंमत निर्देशांकावर आधारित महागाई दराची आकडेवारी राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने गुरुवारी जाहीर केली.
मागणी वाढल्याने कोथिंबीर, मेथी, शेपू, करडई आणि अंबाडी या पालेभाज्यांच्या दरात अल्पशी वाढ झाली.
Food Inflation नोव्हेंबर २०२३ ते जून २०२४ या सलग आठ महिन्यांत किरकोळ खाद्यपदार्थांची चलनवाढ आठ टक्क्यांपेक्षा जास्त होती.
किरकोळ महागाई दरापाठोपाठ घाऊक महागाई दरही सरलेल्या जुलै महिन्यात २.०४ टक्क्यांच्या तिमाही नीचांकाला घसरल्याचे बुधवारी सरकारने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीने स्पष्ट…
किरकोळ महागाई दर सरलेल्या जुलैमध्ये रिझर्व्ह बँकेसाठी सुखकारक ४ टक्क्यांच्या पातळीखाली पाच वर्षांत पहिल्यांदाच घसरून, ३.५४ टक्के नोंदवण्यात आला.
India Retail Inflation : राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित किरकोळ महागाई दराची आकडेवारी सोमवारी जाहीर केली.
हा जैसे थे ध्यास कशासाठी, याचे उत्तर पतधोरण समितीच्या तीन दिवसांच्या बैठकीनंतर, गुरुवारच्या गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्या समालोचनातून मिळते.
जूनमधील ५ टक्क्यांवरील किरकोळ चलनवाढीचा दर, त्यातही ९.४ टक्क्यांवर भडकलेल्या खाद्यान्न महागाईचे देशाच्या अर्थव्यवस्था व पतव्यवस्थेसह, कुटुंबाच्या अंदाजपत्रकावरही परिणाम संभवतात…
सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतन संरचनेतील मूळ वेतनावरील अनुज्ञेय महागाई भत्त्याचा दर ४६ वरुन ५० टक्के करण्यात आला आहे. राज्य…
मुंबईकरांना नव्या दरानुसार एक किलो सीएनजीसाठी ७५ रुपये तर घरगुती पीएनजीसाठी ४८ रुपये मोजावे लागणार आहेत.
रिझर्व्ह बँकेच्या जूनच्या मासिक पत्रिकेत अर्थव्यवस्थेच्या स्थितीवरील लेखातून महागाईबाबत चिंता व्यक्त करण्यात आली आहे.
वाहननिर्मितीसाठी येणाऱ्या खर्चात वाढ झाल्याने वाहनांच्या किंमती वाढविण्याचा निर्णय घ्यावा लागल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले.