palm oil in indonesia
विश्लेषण : पामतेलाचा सर्वात मोठा उत्पादक असलेल्या इंडोनेशियातच टंचाई; भारतालाही बसणार झळ!

जगातला सर्वात मोठा पामतेल उत्पादक देश असलेल्या इंडोनेशियामध्येच पामतेलाचा तुटवडा जाणवू लागला आहे.

टर्कीचं धाबं दणाणलं; महागाईत ६१ टक्क्यांची वाढ; वीस वर्षांच्या उच्चांकावर

टर्कीचे धाबे दणाणले आहेत. टर्कीत यंदा महागाईत तब्बल ६१ टक्क्यांनी वाढ झालीय. हा मागील २९ वर्षांमधील उच्चांक आहे.

गुढीपाडव्याच्या निमित्ताने भाजपा खासदाराकडूनच महागाईवर चिंता, म्हणाले, “या सगळ्या पीडा…”

पुण्याचे खासदार गिरीश बापट यांनी देखील सहकुटुंब गुढी उभारून गुढीपाडवा सण साजरा केला. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

jitendra awhad
“हवेवर पोट भरणाऱ्या मशीनचा शोध…”, जितेंद्र आव्हाडांचा मोदी सरकारवर खोचक शब्दांत टोला!

जितेंद्र आव्हाड म्हणतात, “भारतातील डिझेल, पेट्रोल, गॅस, फळभाज्या, कडधान्य आणि खाण्यापिण्याच्या वस्तूंच्या दरांचा चढता आलेख बघता…”

“घरी जाऊन वहिनीला…”; सुप्रिया सुळेंनी केंद्रीय मंत्र्यांना वाढत्या महागाईवरून लगावला टोला

गॅसच्या दरवाढीवरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी संसदेत केंद्र सरकारवर निशाणा साधला.

संबंधित बातम्या