Money Mantra
Money Mantra : क्षेत्र अभ्यास : नवतेचा चेहरा – माहिती तंत्रज्ञान उद्योग

उदारीकरणानंतर भारतात उदयास आलेल्या कोणत्या क्षेत्राने भारतीय अर्थव्यवस्थेचा चेहरामोहरा पूर्णपणे बदलून टाकला? याचे उत्तर अत्यंत सोपे आहे ते म्हणजे ‘माहिती…

persistent systems likely to cut campus hiring of freshers
यंदा ‘कॅम्पस मुलाखती’तून फ्रेशर्सच्या थेट भरतीत घट शक्य; पुण्यात मुख्यालय असलेल्या पर्सिस्टंट सिस्टीम्सकडून सुस्पष्ट कबुली

सर्व नियुक्त मनुष्यबळाचा ८३ टक्क्यांपेक्षा जास्त वापर करण्याचे उद्दिष्ट ठेऊन कंपनीकडून सध्या नियोजन केले जात आहे.

AI handwriting
AI : ‘एआय’ तुमचे हुबेहूब हस्ताक्षर काढू शकते, तुमच्यासाठी हे धोकादायक ठरू शकते का? वाचा.. प्रीमियम स्टोरी

आता ‘एआय’ हस्ताक्षर काढण्यासही सक्षम असल्याची माहिती पुढे आली आहे. मात्र, हा तुमच्यासाठी चिंतेचा विषय ठरू शकतो का? जाणून घ्या…

kitchen gadget Dosa printer viral video
Kitchen gadget : केवळ ‘कागद’ नाही, तर ‘डोसा’सुद्धा एका मिनिटांत Print करता येईल! पाहा ‘या’ भन्नाट उपकरणाचा व्हिडीओ…

तंत्रज्ञानामुळे आपले आयुष्य सोपे होते. मात्र, आता या डोसा प्रिंटरमुळे स्वयंपाक करणेसुद्धा अगदी मिनीटभराचे काम होईल. जाणून घ्या हे यंत्र…

Britain post department
हजारहून जास्त टपाल कर्मचाऱ्यांवर चोरी आणि फसवणुकीचा आळ; टीव्ही शो मुळे उलगडलं सत्य

सरकार वेगाने तपास करुन याप्रकरणातील खऱ्या दोषींना शासन करणार का? असा सवाल खासदार डेव्हिस डेव्हिस यांनी केला आहे.

Google will reduce employees from jobs in Amazon eco news
गूगल, ॲमेझॉनमध्ये नोकरकपातीचे वारे

तंत्रज्ञानाधारित महाकाय जागतिक कंपन्या असलेल्या ‘गूगल’ आणि ‘ॲमेझॉन’मध्ये नोकरकपातीचा प्रवाह नववर्षातही सुरूच असून, खर्च कमी करण्याच्या उपायांचा एक भाग म्हणून…

union government issues issues advisory on deepfakes for social media
‘डीपफेक’बाबत केंद्र सरकारच्या समाजमाध्यमांसाठी मार्गदर्शक सूचना; प्रतिबंधित विषयांची वापरकर्त्यांना स्पष्ट सूचना देण्याचे आदेश

‘डीपफेक’च्या मदतीने अनेक नामवंत व्यक्तींची बनावट छायाचित्रे वा चित्रफिती बनवून समाजमाध्यमांत प्रसारीत करण्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे

Union Minister of State for Information Technology, MoS, IT Rajeev Chandrasekhar, Digital India Act, lok Sabha elections
लोकसभा निवडणुकीआधी डिजिटल इंडिया कायदा अशक्य, केंद्रीय माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्र्यांची कबुली

डिजिटल भारत कायद्यावर सध्या काम सुरू आहे. या कायद्याचा मसुदा तयार असला तरी त्यावर आणखी खूप काम करावे लागणार आहे.…

murder for curioisity
Mental Health Special: कुतूहलापोटी केला खून…

अनेकदा हत्येसारख्या गुन्ह्यामध्ये गुन्हेगार माध्यमातल्या कुठल्यातरी सिनेमा नाहीतर सीरिअलमधून तपशील उचलून मग त्यानुसार खून प्लॅन करतो असं दिसून आलेलं आहे.

Mumbai Metro BKC Station
जगातील सर्वात मोठ्या आणि तब्बल अर्धा किलोमीटर लांबीच्या मुंबईतील ‘या’ मेट्रो स्टेशनबाबतची माहिती जाणून घ्या

दोन गाड्या एकाच वेळी पार्क करता येणार; तर एक पार्किंग नदीच्या खाली, जाणून घ्या मुंबईतील ‘या’ मेट्रो स्टेशनचे वैशिष्ट्य

Black Friday and Cyber Monday Sale 2023 Offers in Marathi
Vijay Sales : विजय सेल्सचा ‘ब्लॅक फ्रायडे’ आणि ‘सायबर मंडे’ Sale; ‘या’ उत्पादनांवर मिळेल भरघोस सूट!

Black Friday Sale 2023 : विजय सेल्सने आपल्या ‘ब्लॅक फ्रायडे’ आणि ‘सायबर मंडे’, या सेलच्या तारखांची घोषणा केली आहे. या…

Google Pay Users Google Wants You To Stop Using Screen sharing apps
Google Pay वर व्यवहार करताना चूकनही वापरू नका ‘हे’ ॲप्स; क्षणार्धात तुमचे बँकेचे खाते होऊ शकते रिकामे

Google Pay ने आपल्या वापरकर्त्यांना स्क्रीन शेअरिंग ॲप्स वापरण्याबाबत सतर्कतेचा इशारा दिला आहे.

संबंधित बातम्या