Mental Health Special: डिजिटल वैयक्तिक डेटा संरक्षण विधेयकमध्ये मुलांना (वय वर्ष १८ खालील) ऑनलाईन जगात वावरण्यासाठी पालकांच्या परवानगीची आवश्यकता असेल.
माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रणी टीसीएस आणि एचसीएल टेक्नॉलॉजीजच्या पहिल्या तिमाहीच्या कमाईसह दिवसाच्या उत्तरार्धात अर्थव्यवस्थेविषयक आकडेवारीच्या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांनी नफावसुलीला प्राधान्य दिले.