Page 45 of आंतरराष्ट्रीय बातम्या News

Manoj Jarange
Maharashtra News : “तर आपली सोयरीक मोडलीच म्हणून समजा”, उपोषण मागे घेण्याची तयारी दाखवत जरांगे पाटलांचा सरकारला इशारा

Maharashtra News Update, 12 September 2023 : महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा

Gita Gopinath
पीएम मोदींचे ‘हे’ मोठे स्वप्न येत्या ४ वर्षांत पूर्ण होणार, भारत अनेक बड्या देशांना मागे टाकणार, IMF च्या गीता गोपीनाथ यांच्याकडून शिक्कामोर्तब

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय अर्थव्यवस्थेसाठी पाहिलेल्या स्वप्नाचा उल्लेख त्यांनी आणि त्यांच्या सरकारच्या मंत्र्यांनी अनेक प्रसंगी केला आहे.

joe biden pm naredra modi
जो बायडेन यांनी मानवी हक्क, माध्यम स्वातंत्र्यावर मोदींशी केली चर्चा; व्हिएतनाममध्ये म्हणाले, “त्यांच्याशी बोलताना…!”

बायडेन म्हणतात, “गेल्या वर्षी जूनमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेच्या दौऱ्यावर आले होते. तिथून पुढे आता…!”

G20 Summit 2023 Delhi
G20 ची देशभर चर्चा, पण हा गट आहे तरी काय? सुरुवात कधी व कशी झाली? कार्य काय? जाणून घ्या! प्रीमियम स्टोरी

Delhi G20 Summit 2023: जी-२० परिषद नेमकी आहे तरी काय? तिला एवढं महत्त्व का आहे? तिची सुरुवात कधी आणि कशी…

donald trump vivek ramaswamy
डोनाल्ड ट्रम्प यांची भारतीय वंशाच्या प्रतिस्पर्ध्यावर स्तुतिसुमनं; म्हणाले, “विवेक रामास्वामी हे…!”

डोनाल्ड ट्रम्प व विवेक रामास्वामी हे रिपब्लिकन पार्टीकडून अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी रिंगणात उतरले आहेत.

donald trump (1)
“मी अण्वस्त्रयुद्ध थांबवलं”, डोनाल्ड ट्रम्प यांच्या दाव्याची चर्चा; म्हणाले, “जर मी किम जोंग उन…!”

डोनाल्ड ट्रम्प म्हणतात, “जर राष्ट्राध्यक्ष म्हणून माझी निवड झाली नसती, तर अण्वस्रयुद्ध झालं असतं. मला तर वाटतं की अजूनही…!”

xi jinping g20 summit
शी जिनपिंग यांची नवी खेळी? दिल्लीतील G20 परिषदेकडे अचानक फिरवली पाठ; कारण अस्पष्ट!

काही दिवसांपूर्वीच चीननं त्यांच्या नकाशात अक्साई चीन, लडाख व अरुणाचलचा काही भाग दाखवला होता. भारतानं यावर नाराजीही व्यक्त केली होती.

adults only zone on flight
विमानात आता ‘Adults Only’ झोन; युरोपियन विमान कंपनीचा प्रयोग चर्चेत; नेमका काय आहे प्रकार?

विमानातील या विभागात १६ वर्षांखालील मुलांना प्रवेश नसेल. तसेच, या विभागासाठीचे तिकीटदरही जास्त असतील!

G20 Summit 2022 Bali
भारताला जी-२० परिषदेचे अध्यक्षपद कोणत्या पार्श्वभूमीवर मिळाले?

जी २० परिषदेची शिखर परिषद ९ व १० सप्टेंबर २०२३ रोजी नवी दिल्ली येथे होत आहे. तत्पूर्वी मागच्यावर्षी झालेल्या शिखर…

Imran Khan
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना दिलासा, तोशखाना प्रकरणी जामीन मंजूर

पाकिस्तानमधील जिल्हा सत्र न्यायालयाने तोशखाना प्रकरणी इम्रान खान यांना तीन वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती.