Page 46 of आंतरराष्ट्रीय बातम्या News
पॅट्रिक म्हणतो, “चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीरीत्या यान उतरवल्याबद्दल मी भारताचं अभिनंदन करतो. पण…!”
या परिषदेचा हेतू अर्थातच हिंद-प्रशांत टापूमध्ये चीनच्या आक्रमक हालचालींना पायबंद घालण्यासाठी उपाय योजण्याचा होता, हे उघड आहे.
विविध राष्ट्रांचे मंत्री वा उच्चपदस्थ भेटीवर येणार असल्यास त्यांना शासकीय अतिथीचा दर्जा देण्याचा निर्णय हा परराष्ट्र मंत्रालयाकडून घेतला जातो.
प्रकरण घटस्फोटापर्यंत जाण्याआधी नात्यामध्ये कोणती लक्षणं दिसतात, यासंदर्भात फोर्ब्स अॅडव्हायजर सर्व्हेच्या निष्कर्षांमध्ये भाष्य करण्यात आलं आहे.
इम्रान खान यांचे सहकारी सलमान हैदर यांनी इम्रान खान यांना तुरुंगात वाईट वागणूक मिळत असल्याचा आरोप केला आहे.
गेल्या आठवड्यात तिथे लागलेल्या वणव्यामध्ये १०० पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला आणि तो वाढण्याची शक्यता आहे.
सहा महिन्यांच्या अवकाश मोहिमेवर असणाऱ्या सुलतान अल नेयादी यांनी हिमालयाचे अवकाशातून काढलेले विलोभनीय फोटो शेअर केले आहेत!
सहा राज्यांमध्ये बनावट ‘इलेक्टर्स’ तयार करून तेथे आपला विजय झाला, असे भासविण्याचा प्रयत्न केल्याचा नवा आरोप ट्रम्प यांच्यावर करण्यात आला…
पाकिस्तानातील राजकीय अस्थैर्याचा इतिहास पाहता, ऑक्टोबरमध्ये होऊ घातलेल्या सार्वत्रिक निवडणुका पुढे ढकलण्याचा तर हा डाव नाही ना?
अमेरिका ही जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असल्याने तिचेच पतमानांकन कमी केल्याने जगासह भारतावर त्याचे परिणाम दिसून येण्याची शक्यता आहे.
गेल्या काही दिवसांत अमेरिकेत करोनामुळे रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांचं प्रमाण तब्बल १० टक्क्यांनी वाढलं आहे!
हा मध्यममार्गी पक्षदेखील निवडणुकीच्या राजकारणात उतरण्याच्या विचारात आहे. ही चळवळ काय आहे आणि त्यांनी निवडणूक लढवली तर त्याचा काय परिणाम…