Page 47 of आंतरराष्ट्रीय बातम्या News
जोड व्हिसा म्हणजे काय, चीनने केवळ तीन खेळाडूंसाठीच त्याचा वापर का केला, त्यावर भारताने एवढे संतप्त होण्याचे कारण काय?
“मला गरज नसताना उगीचच जास्त पगाराची नोकरी किंवा उत्तम राहणीमान वगैरे नकोच आहे!”
चीननं अरुणाचल प्रदेशच्या काही खेळाडूंना स्टॅम्प्ड व्हिसाऐवजी स्टेपल्ड व्हिसा दिल्यानं भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने चीनला खडे बोल सुनावले आहेत!
चार दिवसांपासून बेपत्ता असलेल्या व्यक्तीचा मृतदेह मगरीचं पोट फाडून बाहेर काढल्याची घटना समोर आली आहे.
श्रीलंका आणि भारत या दोन देशांमध्ये आता रुपयांमध्ये देवाण-घेवाण होईल.
या प्रकरणी शवागाराचे माजी व्यवस्थापक आणि अन्य तिघांवर आरोप ठेवण्यात आले असून मानवी अवयवांचा व्यापार करणारी साखळीच समोर आली आहे.
हेन्ले पासपोर्ट इंडेक्सने मंगळवारी प्रसिद्ध केलेल्या ताज्या क्रमवारीनुसार सिंगापूरचा पासपोर्ट जगातील सर्व देशांच्या पासपोर्टमध्ये शक्तिशाली ठरला आहे.
कुरुलकर हे पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेच्या जाळ्यात कसे सापडले आणि त्यांनी कोणती माहिती त्या यंत्रणेला पुरवली?
Maharashtra Political Crisis Update : महाराष्ट्रासह देशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा एकाच क्लिकवर
युक्रेन, स्वीडन यांचा समावेश, रशियाविरोधात युक्रेनला मदत, आपल्या सीमांची तटबंदी आदी मुद्दे या परिषदेमध्ये चर्चिले जातील.
आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (IMF) अतिशय मोक्याच्या क्षणी पाकिस्तानशी स्टँडबाय अग्रिमेंट करून त्यांना तीन अब्ज डॉलरची मदत देऊ केली आहे.
इस्रायलची गुप्तहेर संस्था मोसादने मोठा कारनामा केला आहे. मोसादच्या हेरांनी इराणमध्ये एक गुप्त मोहीम फत्ते केली आहे.