Page 48 of आंतरराष्ट्रीय बातम्या News
एलॉन मस्कनं बुधवारी केलेल्या सूचक ट्वीटची नेटिझन्समध्ये जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे!
पाणबुडीत मी प्रवास करणार होते पण माझं जाणं रद्द झालं असंही क्रिस्टीन यांनी सांगितलं आहे.
राजनाथ सिंह म्हणतात, “तुम्ही तुमचं घर सांभाळा. तिथे निर्माण झालेली परिस्थिती पाहाता काहीही घडलं तरी आश्चर्य वाटायला नको!”
“तुमच्या मित्रांवर तुम्ही खासगीमध्ये टीका करवी आणि जाहीररीत्या कोतुक करावं. ओबामांनी मोदींवर टीका करतानाच…!”
जगामध्ये केवळ बोटावर मोजण्याइतके देश सेमीकंडक्टर चिपची निर्मिती करतात. यामध्ये अमेरिका, तैवान आणि जपान या देशांचा समावेश होतो.
मेरी मिलबेन म्हणते, “माझ्या सादरीकरणातली मला सगळ्या जास्त आवडलेली बाब म्हणजे समोरच्या प्रेक्षकांना…!”
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वागतासाठी शोले चित्रपटातलं गाणं गाणारी जेना लहानपणापासून बॉलिवूड चित्रपटांची गाणी गाते!
रशियातून माघार घेताना प्रिगोझिननं त्याच्या वॅग्नर ग्रुपला सोयीच्या ठरतील, अशा अटी मान्य करून घेतल्या असून त्यानुसार सैनिकांना माघारीचे आदेश दिले…
गेल्या दोन दिवसांपासून चालू असलेली धुमश्चक्री आता थांबली असून पुतिन व प्रिगोझिन यांच्यातील चर्चा यशस्वी ठरल्याचं दिसत आहे.
रशियानेच पोसलेल्या या भस्मासुराने अखेर आपल्या निर्मात्याच्या डोक्यावर हात ठेवल्याचे यामुळे स्पष्ट होत असताना, या गटाचा इतिहास तपासणे आवश्यक आहे.
रशियामध्ये वॅग्नर ग्रुपनं बंड केलं असताना पुतिन यांच्यासमोर मोठं संकट उभं राहिलं आहे. त्यात झेलेन्स्कींनी पुतिन यांना डिवचणारं ट्वीट केलं…
सुनक इन्स्टाग्राम पोस्टमध्ये म्हणतात, “तुमच्या आईनं बनवलेली बर्फी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की खातायत, असं काही रोज घडत नाही!”