Page 50 of आंतरराष्ट्रीय बातम्या News

हमास ही दहशतवादी संघटना आणि इस्रायली लष्करात युद्ध सुरू असतानाच लेबनानमधील एका दहशतवादी संघटनेनं या युद्धात उडी घेतली आहे.

हमास या दहशतवादी संघटनेने इस्रायलवर केलेल्या रॉकेट हल्ल्याबाबत अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

“त्यांनी आमच्या लष्करावर हल्ले केले नाहीत. त्यांनी आमच्या सामान्य नागरिकांवर हल्ले केले. हे हल्ले पाशवी आणि क्रूर पद्धतीने करण्यात आले.”

हमासकडून १०० नागरिक आणि सैनिकांचं अपहरण करण्यात आल्याचं इस्रायलकडून सांगण्यात आलं आहे.

हमास दहशतवाद्यांकडून इस्रायली नागरिकांचा छळ सुरू आहे.

हमासच्या दहशतवाद्यानी इस्रायलवर केलेल्या हल्ल्यात काही नागरिकांना ओलीस ठेवून त्यांच्यावर अनन्वित अत्याचार केले जात असल्याचं समोर आलं आहे.

शनिवारी सकाळी इस्रायलच्या गाझा सीमेलगतच्या भागात हमासकडून रॉकेट हल्ले करण्यात आले.

पॅलेस्टिनी रॉकेट हल्ले व सीमेवरील घुसखोरीच्या पार्श्वभूमीवर आता इस्रायलनं युद्धाची घोषणा केली आहे.

“मी तुमच्याशी हस्तांदोलन करणार नाही, तुम्ही देशाची वाट लावली”, यावर ट्रुडो म्हणाले, “असं का म्हणताय? मी कशी वाट लावली?”

ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी केलेलं एक विधान सध्या चर्चेचा विषय ठरलं आहे.

व्लादिमिर पुतीन यांनी जी २० परिषदेला येणं टाळल्यामुळे दोन्ही देशांमधील संबंधांमध्ये कटुता आल्याची चर्चा सुरू झाली होती.

वैद्यक आणि भौतिकशास्त्रापाठोपाठ रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. क्वांटम डॉट्सचा शोध लावणाऱ्या तीन शास्त्रज्ञांना यंदाचा रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कार…