Page 67 of आंतरराष्ट्रीय बातम्या News
जगावर खोलवर परिणाम करणाऱ्या, जगाचं लक्ष वेधून घेणाऱ्या वर्ष २०२१ मधील महत्त्वाच्या १० घडामोडींचा आढावा.
करोनाच्या पार्श्वभूमीवर बंद करण्यात आलेली आंतरराष्ट्रीय विमान सेवा अखेर वर्षभरानंतर सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलाय.
अमेरिकेने तैवान मुद्द्यावरून चीन विरोधात दंड थोपटले असताना आता युरोपियन युनियननं देखील वादात उडी घेतली आहे.
अफगाणिस्तानमध्ये सुरू असलेल्या रक्तरंजित संघर्षादरम्यान तालिबानने शुक्रवारी अफगाणिस्तानचे दुसरे मोठे शहर कंदाहार ताब्यात घेतले
पेगॅसस सॉफ्टवेअरद्वारे राजकारणी, मंत्री, मीडियातील नागरीकांचे फोन हॅकिंग प्रकरण केवळ भारतातच नव्हे तर इतर देशांमध्येही जोर पकडू लागले आहे.
लोक बर्याचदा कारमध्ये सामान विसरतात, एक महिला कारमध्ये दोन वर्षाच्या निरागस मुलीला विसरली
रशियाच्या सुदूर पूर्वेकडील भागात आगमन झाल्यापासून हे विमान संपर्कात नाही
प्यूर्टो रिको येथे राहणाऱ्या व्यक्तीची जगातील सर्वात वयस्कर व्यक्ती म्हणून नोंद झाली आहे
१९ हजार किलो पिस्ता चोरीला गेल्याची तक्रार पोलिसांकडे आली होती
पाकिस्तानचे प्रधानमंत्री इमरान खान अत्याचाराच्या घटनेबाबत महिलांच्या कपड्याला दोष दिला आहे. इमरान खान यांनी यापुर्वी देखील असे विधान केले होते.
काही दिवसांपूर्वी पॅलेस्टाईन-इस्रायल मधील युद्ध हा जगभरात चर्चेचा विषय होता. ज्यामध्ये पॅलेस्टाईनच्या अनेक भागांवर इस्रायली सैन्याने बॉम्बस्फोट केले
अमेरिकन सिनेटने मुळ पाकिस्तानचे असलेले अमेरिकन जाहिद कुरेशी यांना न्यू जर्सीच्या जिल्हा न्यायालयात नियुक्तीस मान्यता दिली आहे.