Page 77 of आंतरराष्ट्रीय बातम्या News
राजधानीत सध्या धावत असलेल्या ‘ई-रिक्षा’ बेकायदाच असल्याचे स्पष्ट करून या रिक्षांना नियमित करण्यासंबंधी केंद्र सरकार नियमावली करीत नाही,
ख्यातनाम इतिहासकार, स्वातंत्र्य चळवळीचे गाढे अभ्यासक बिपन चंद्र (८६) यांचे शनिवारी सकाळी गुरगाव येथे निधन झाले.
भोळ्याभाबडय़ा भक्तांच्या विश्वासाचा फायदा घेऊन कोटय़वधी रुपयांची मालमत्ता कमावणाऱ्या भारतीय वंशाच्या हिंदू धर्मगुरूला अमेरिकेच्या न्यायालयाने बँक घोटाळ्यात दोषी ठरवले.
मलेशियन एअरलाइन्समागील शुक्लकाष्ट अद्याप संपण्याची लक्षणे नाहीत़ गेल्या काही महिन्यांत याच एअरलाइन्सचे एक विमान बेपत्ता झाल्याची आणि एक विमान..
माओवादी प्रभावित छत्तीसगढमधील दांतेवाड जिल्ह्यात निमलष्करी दल आणि नक्षलवादी यांच्यात झालेल्या चकमकीत तीन ‘कोब्रा जवान’ जखमी झाले आहेत़
श्रीलंका सरकारने तयार केलेल्या दहशतवाद्यांच्या यादीतून एका भारतीय नागरिकाचे नाव बुधवारी वगळण्यात आले. ‘लिबरेशन ऑफ तामिळ टायगर इलम’ (लिट्टे)च्या हिंसाचारी…
हॉलीवूड अभिनेते, विनोदवीर आणि ऑस्कर विजेते रॉबिन विल्यम्स यांचे वयाच्या ६३व्या वर्षी निधन झाले.
एक डझनहून अधिक बंदूकधाऱ्यांनी दिल्ली वाहतूक मंडळाच्या मिलेनियम बसआगारात मंगळवारी पहाटे टाकलेल्या दरोडय़ात सात लाख ५० हजार रुपयांची रोकड लुटली.
कोळसा घोटाळ्याच्या तपासावर देखरेख ठेवणाऱ्या कोणत्याही ज्येष्ठ आयपीएस अधिकाऱ्याची त्यांचे काम पूर्ण होईपर्यंत मूळ पदावर पाठवणी करू नये, असा आदेश…
भारतातील प्रख्यात वाळू शिल्पकार सुदर्शन पटनायक यांनी वाळुशिल्प विश्वचषक स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे. मॅथ्यू रॉय डेबर्थस् या त्यांच्या संघसहकाऱ्यासह पटनायक…
क्षमतेपेक्षा अधिक प्रवाशांनी भरलेली एक बोट बुधवारी पहाटे मलेशियाच्या पश्चिम किनाऱ्यापासून काही अंतरावर बुडून किमान ३२ प्रवासी बेपत्ता झाले, तर…
केंद्रीय मंत्री निहालचंद यांचे नाव एका बलात्काराच्या प्रकरणात पुढे आल्याने त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे…