Tesla Car Accident
Tesla Car Accident : टेस्ला कारचा भीषण अपघात, अपघातानंतर गाडीला लागली आग; चार जणांचा मृत्यू, कुठे घडली घटना?

Tesla Car Crashes Catches Fire : पोलिसांच्या माहितीनुसार, फ्रान्समध्ये एका कार अपघातात चार जणांचा मृत्यू झाला.

India On Canada
India On Canada: ‘ट्रूडो सरकारचा हा राजकीय अजेंडा’, भारताने कॅनडाला पुन्हा एकदा फटकारलं; नेमके कारण काय?

India On Canada: आता नुकतेच कॅनडाने भारतीय उच्चायुक्तांना एका प्रकरणात स्वारस्य असलेली व्यक्ती असल्याचा आरोप केल्यामुळे पुन्हा एकदा नवा वाद…

Mehsana Wall Collapses
Mehsana Wall Collapses : गुजरातमध्ये भिंत कोसळून ७ मजूरांचा मृत्यू; अनेकजण अडकल्याची भिती

मजुरांच्या अंगावर अचानक वरील माती कोसळल्यामुळे ७ मजुरांचा ढिगाऱ्याखाली अडकल्यामुळे मृत्यू झाला.

Ruhollah Khomeini Reuters
“…तर तुमची खैर नाही”, इराणचा अरब व अमेरिकेच्या मित्र राष्ट्रांना इशारा; इस्रायलचा उल्लेख करत म्हणाले…

Iran Warns Arab Countries : इराणने अरब राष्ट्रांना व शेजाऱ्यांना इशारा दिला आहे.

Balochistan Attack Gunmen Killed 20 Miners in in southwestern Pakistan freepik
Balochistan Attack : पाकिस्तानात रक्तरंजित रात्र! बलूचिस्तानमध्ये बंदूकधाऱ्यांकडून २० खाणकाम मजुरांची हत्या

Balochistan Attack 20 Miners Killed : या हल्ल्यात २० जणांचा बळी गेला असून सात जणांची प्रकृती गंभीर आहे.

Israel Hezbollah War
Israel Hezbollah War : “लेबनॉनचा गाझा करू”; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांची हेझबोलाला धमकी

Israel Hezbollah War : इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी मंगळवारी लेबनॉनला कडक इशारा दिला आहे.

Nobel Prize 2024
Nobel Prize 2024 : व्हिक्टर ॲम्ब्रोस आणि गॅरी रुवकुन यांना नोबेल पुरस्कार जाहीर; मायक्रो आरएनए शोधल्याबद्दल सन्मान

Nobel Prize : वैद्यकीय क्षेत्रातील नोबेल पारितोषिक २०२४ च्या पुरस्कारांची घोषणा आज (७ आक्टोंबर) करण्यात आली आहे.

girl poisoned 13 family members in pakistan
पाकिस्तानात तरुणीनं आपल्याच कुटुंबातील १३ जणांची केली हत्या; प्रियकराशी लग्नास दिला होता नकार!

कुटुंबाचा प्रियकराशी विवाहाला विरोध असल्यामुळे रागाच्या भरात एका तरुणीनं आपल्याच कुटुंबातील १३ जणांना विष देऊन मारलं!

Israel Attacked on Hezbollah
इस्रायलवरील हल्ल्याची वर्षपूर्ती; पूर्वसंध्येला लेबनॉन लक्ष्य, तर हेझबोलाकडूनही प्रतिहल्ला!

हेझबोलाने प्रत्युत्तरादाखल इस्त्रायलमधील तिसरे सर्वात मोठे शहर हैफा येथे हल्ला केला. या हल्ल्यात १० लोक जखमी झाले.

Wales burglar arrested
एकट्या महिलेच्या घरात चोर शिरला आणि ‘काम’ करून निघून गेला; तिच्यासाठी ठेवलेल्या चिठ्ठीत म्हणाला… प्रीमियम स्टोरी

UK robber: चोर घरात शिरला आणि चोरी करून गेला, असे आपण नेहमीच ऐकलं, वाचलं असेल. पण वेल्समध्ये एका घरात शिरलेल्या…

dominican republic citizenship
पैसे नाहीत म्हणून ‘या’ देशानं नागरिकत्वच काढलं विकायला; किंमत लावली १ कोटी ७० लाख! प्रीमियम स्टोरी

देशातील पायाभूत सुविधा व नागरिकांसाठी महत्त्वाच्या गोष्टींची उभारणी करण्यासाठी या नागरिकत्व विकण्याची योजना राबवली असून ती सध्या चर्चेत आहे.

Ayatollah Khamenei on Iran Israel Tension Reuters
Ayatollah Khamenei : “..तर इस्रायल फार काळ टिकणार नाही”, इराणच्या अयातुल्लाह खोमेनींचं पाच वर्षांत पहिल्यांदाच सार्वजनिक भाषण; लष्कराला म्हणाले…

Ayatollah Khamenei on Israel : अयातुल्लाह खोमेनी यांनी जगभरातील मुस्लिमांना एकत्र येण्याचं आवाहन केलं आहे.

संबंधित बातम्या