dv rajpakshe gotabaya
पलायनानंतर गोटाबाय राजपक्षे मायदेशी परतले, कोलंबो विमानतळावर पक्षातील नेत्यांकडून स्वागत

गोटाबाय राजपक्षे यांनी १३ जुलैला पत्नी आणि दोन अंगरक्षकांसह देशातून पलायन केले होते. देशातील खराब आर्थिक स्थितीला जबाबदार धरत श्रीलंकन…

Ravil Maganov
खिडकीतून पडून रशियन तेल कंपनीच्या प्रमुखाचा संशयास्पदरित्या मृत्यू, रशिया-युक्रेन युद्धावर केली होती टिप्पणी

गंभीर आजारामुळे रविल मॅगनोव यांचं निधन झाल्याचं ‘लुकोईल’ या तेल कंपनीनं एका निवेदनात म्हटलं आहे

Explained Portugal Health Minister Resign
विश्लेषण: पोर्तुगालमध्ये भारतीय महिलेच्या मृत्यूमुळे वाद, आरोग्यमंत्र्यांवर राजीनामा देण्याची वेळ, जाणून घ्या नेमकं काय घडलं?

पोर्तुगालमध्ये एका भारतीय महिलेच्या मृत्यूमुळे वाद का निर्माण झाला आहे?

Biden on Taiwan issue says no change on strategic ambiguity
जो बायडन यांच्या सल्लागार परिषदेमध्ये दोन भारतीय वंशाच्या नागरिकांचा समावेश, सायबर धोक्यासंदर्भात करणार मार्गदर्शन

मनू अस्थाना आणि मधू बेरिवाल अशी या भारतीय वंशाच्या अधिकाऱ्यांची नावं आहेत

china flag
शीनजियांगमध्ये मुस्लिमांचा अतोनात छळ, संयुक्त राष्ट्राच्या अहवालातून उघड, चीनने आरोप फेटाळले

या प्रांतातील नागरिकांवर लैंगिक अत्याचार, सक्तीचे वैद्यकीय उपचार करण्यात आल्याचे आरोप विश्वसनीय असल्याचे या अहवालात निष्पन्न झाले आहे.

Portual Indian Woman Death
पोर्तुगालमध्ये गर्भवती भारतीय महिलेच्या मृत्यूनंतर खळबळ; सर्वात मोठ्या रुग्णालयात मिळाला नाही प्रवेश, आरोग्यमंत्र्यांचा राजीनामा

महिलेच्या मृत्यूनंतर पोर्तुगालच्या आरोग्यमंत्री मार्टा टेमिडो यांना आपलं मंत्रीपद गमवावं लागलं आहे

hillary clinton
“डान्स करत राहा!” फिनलँडच्या पंतप्रधानांच्या ‘त्या’ कृतीला हिलरी क्लिंटन यांचं समर्थन

अमेरिकेच्या परराष्ट्र सचिव असताना २०१२ मधील कोलंबिया दौऱ्यादरम्यान सहकाऱ्यांसोबत डान्स करतानाचा फोटो क्लिंटन यांनी ट्वीट केला आहे

adolf hitler swastik history
विश्लेषण : हिटलरच्या नाझीवादाचं चिन्ह आणि स्वस्तिक यांच्यातला नेमका फरक काय? दोघांचा इतिहास आणि प्रवास काय सांगतो? वाचा सविस्तर!

अमेरिकेतील कॅलिफोर्नियानं नुकत्याच पारित केलेल्या एका कायद्यामुळे स्वस्तिक चिन्हाची आंतरराष्ट्रीय स्तरावर नाझीवादाशी फारकत होण्यास कशी मदत होणार आहे?

Explained Finaland PM Sanna Marin Controversy
विश्लेषण: फिनलँडच्या महिला पंतप्रधानांचा खासगी व्हिडीओ लीक, पण यावरुन वाद पेटण्याचं कारण काय? प्रीमियम स्टोरी

फिनलँडच्या पंतप्रधानांची ड्रग्ज चाचणी करण्याची मागणी कशासाठी होत आहे?

taliban government completed one year
अफगाणिस्तानात तालिबान सरकारची वर्षपूर्ती; हातात बंदुका घेऊन तालिबान्यांचा देशभर जल्लोष, अफगाणी नागरिकांची उत्सवाकडे पाठ

तालिबानी सरकार विरोधात प्रतिकार सुरू ठेवण्याचा अफगाणिस्तानातील महिला संघटनेचा निर्धार

dv salman rashdi
जीवघेण्या हल्ल्यानंतर सलमान रश्दी व्हेंटिलेटरवर, एक डोळा गमवावा लागण्याची शक्यता

वादग्रस्त लिखाणाप्रकरणी रश्दी यांना अनेकदा जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या होत्या

VIDEO: “मुलांना खाऊ घालू की नको? की त्यांचा जीव घेऊ?”महागाईने त्रस्त पाकिस्तानी महिलेचा उद्विग्न सवाल

महागाईवरुन पाकिस्तानातील या महिलेनं शेहबाज शरीफ सरकारवर टीका केली आहे

संबंधित बातम्या