बलात्कारासाठी महिलांचे कपडे जबाबदार; इम्रान खान यांचं पुन्हा एकदा वादग्रस्त विधान

पाकिस्तानचे प्रधानमंत्री इमरान खान अत्याचाराच्या घटनेबाबत महिलांच्या कपड्याला दोष दिला आहे. इमरान खान यांनी यापुर्वी देखील असे विधान केले होते.

A Gujarati woman was part of the Israeli team that attacked Gaza
Israel V/s Palestine: गाझावर हल्ला करणाऱ्या इस्रायलच्या टीममध्ये होती गुजराती महिला

काही दिवसांपूर्वी पॅलेस्टाईन-इस्रायल मधील युद्ध हा जगभरात चर्चेचा विषय होता. ज्यामध्ये पॅलेस्टाईनच्या अनेक भागांवर इस्रायली सैन्याने बॉम्बस्फोट केले

Zahid Qureshi, the first Muslim to become a federal judge in the United States
अमेरिकेत फेडरल न्यायाधीश झालेले ‘जाहीद कुरेशी’ पहिले मुस्लिम 

अमेरिकन सिनेटने मुळ पाकिस्तानचे असलेले अमेरिकन जाहिद कुरेशी यांना न्यू जर्सीच्या जिल्हा न्यायालयात नियुक्तीस मान्यता दिली आहे.

Talking at home without a mask increases the risk of spreading corona
American Research: घरात विनामास्क बोलण्याने करोना पसरण्याचा जास्त धोका

घरात किंवा बंद खोलीत विनामास्क बोलण्यामुळे करोना पसरण्याचा जास्त धोका असतो, असे एका अमेरिकन अभ्यासात म्हटले आहे.

Man slaps French President Emmanuel Macron in the face
Video : फ्रान्समध्ये संतप्त नागरिकानं चक्क राष्ट्राध्यक्षांच्याच कानशिलात लगावली!

मंगळवारी राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन फ्रान्सच्या उत्तर-पश्चिम भागांच्या दौर्‍यावर गेले होते. दरम्यान एक विचित्र घटना घडली.

Corona virus spread from Wuhan lab, US report claims
वुहान लॅबमधूनच पसरला करोना विषाणू, अमेरिकन अहवालात शिक्कामोर्तब

करोनाचा फैलाव सर्वात आधी चीनमध्ये झाला होता. त्यानंतर गेल्या दीड वर्षांपासून करोना विषाणूने जगभरात विनाश केला आहे.

Joe Biden will donate 50 crore Pfizer vaccines
अमेरिकेने २८ चिनी कंपन्यांना टाकले काळ्या यादीत, जो बिडेन यांचा निर्णय

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांनी आणखी २८ चिनी कंपन्यांना अमेरिकन गुंतवणूकदारांसाठी काळ्या यादीत टाकले आहे.

‘करोना काळात भारताने केलेली मदत कधीही विसरता येणार नाही’; अमेरिकेनं व्यक्त केली कृतज्ञता

परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी शुक्रवारी अमेरिकन समकक्ष अँटनी ब्लिंकेन यांच्याशी विविध विषयांवर चर्चा केली

संबंधित बातम्या