India-Canada
India-Canada : ‘निज्जरचा खून आणि पन्नूच्या हत्येचा प्रयत्न एकाच कटाचा भाग’, कॅनडाच्या माजी राजदूताचा मोठा दावा

India-Canada : कॅमेरॉन मॅके यांनी एका मुलाखतीत हे विधान केलं. तसेच हे षडयंत्र दिल्लीपासून सुरू झाल्याचा गंभीर आरोपही कॅमेरॉन मॅके…

Yahya Sinwar Video
Yahya Sinwar : Video : शस्त्रे, परफ्यूम, शॉवर, लाखो डॉलर्स रक्कम, स्वयंपाकघर; याह्या सिनवार बोगद्यात कसा राहायचा? समोर आली मोठी माहिती

Yahya Sinwar : याह्या सिनवार आणि त्याच्या कुटुंबाचाही एक व्हिडीओ इस्रायलकडून शेअर करण्यात आला होता. त्यामध्ये याह्या सिनवार हा आपल्या…

Sanjay Kumar Verma tiepl
कॅनडाहून भारतात परतलेल्या उच्चायुक्तांचे जस्टिन ट्रुडोंवर गंभीर आरोप; म्हणाले, “त्यांनी स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी…”

Sanjay Kumar Verma : खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंग निज्जरच्या हत्येप्रकरणी कॅनडाने भारतावर आरोप केले होते.

Yahya Sinwar
Yahya Sinwar : याह्या सिनवार बोगद्यात लपला होता, तर पत्नीकडे दिसली २७ लाखांची बॅग; इस्रायलकडून Video शेअर

Yahya Sinwar : हमासचा म्होरक्या याह्या सिनवार शुक्रवारी इस्रायलयी सैन्याने केलेल्या कारवाईमध्ये मारला गेला.

explosives manufacturing units in Nagpur
Nagpur: जगात युद्ध पेटलेलं असताना नागपूरमधून हजारो कोटींचा बॉम्बसाठा निर्यात; किंमत ऐकून थक्क व्हाल

Nagpur explosives manufacturing: जगातील काही भागात युद्धाचे सावट असताना नागपूरच्या दारूगोळा कंपनीतून हजारो कोटींच्या शस्त्रसाठ्याची निर्यात होत आहे. क्षेपणास्त्र, एचएमएक्स,…

Lawrence Bishnoi
Lawrence Bishnoi : ‘लॉरेन्स बिश्नोईच्या कुटुंबाकडे शेकडो एकर जमीन, त्याच्यावर वर्षाला करतात ३५ लाखांचा खर्च’, लॉरेन्सच्या भावाने दिली धक्कादायक माहिती

Lawrence Bishnoi : गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई हा नेमकी कुठला आहे? तो गँगस्टर कसा झाला? त्याचे कुटुंब काय करते? असे अनेक…

yahya sinwar killed video
Video: “मी त्याच्याकडे पाहिलं..एक लहान, विचित्र आणि…”, याह्या सिनवारच्या मृत्यूनंतर इस्रायली अधिकाऱ्यानं शेअर केला तो प्रसंग!

याह्या सिनवार मारला गेल्यानंतर एक इस्रायली लष्करी अधिकारी त्याच्या मृतदेहाजवळ उभा होता. त्यावेळचा प्रसंग या अधिकाऱ्यानं शेअर केला आहे.

Mélanie Joly On India VS Canada
India VS Canada : ‘कॅनडातील भारताचे उर्वरित राजनैतिक अधिकारी नोटीसवर’, कॅनडाच्या परराष्ट्र मंत्र्यांचं वक्तव्य; दोन्ही देशातील संबंध बिघडले?

India VS Canada : कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री मेलानी जोली यांनी मोठं वक्तव्य केलं आहे

Japan man with four wives and two girlfriends aims to father 54 children
Video: चार पत्नी, दोन गर्लफ्रेंड आणि १० मुलं, जपानचा बेरोजगार पठ्ठ्या म्हणतो आणखी महिला हव्यात

Japan Man 4 Wives, 2 Girlfriend: जपानच्या एका पठ्ठ्याचा प्रताप सध्या जगभरात चर्चेचा विषय ठरत आहे. याला चार बायका आणि…

Hamas Leader Yahya Sinwar Killed in Marathi
Video: रक्ताळलेला हात घेऊन उद्ध्वस्त घरातल्या सोफ्यावर धुळीत बसलेला याह्या सिनवार! हमासच्या म्होरक्याचा ‘असा’ झाला अंत!

Yahya Sinwar Killed: हमासचा म्होरक्या याह्या सिनवार हा इस्रायलच्या हवाई हल्ल्यात ठार झाला आहे. त्याचा शेवटचा व्हिडीओ एक्सवर शेअर करण्यात…

indian economy world bank
जागतिक बँकेची भारतावर स्तुतिसुमनं; अध्यक्ष म्हणाले, “इथपर्यंत पोहोचण्यासाठी भारतानं खूप प्रयत्न केल्याचं दिसतंय”!

सध्याच्या जागतिक आर्थिक स्थितीमध्येही भारतानं राखलेला विकासदर उल्लेखनीय असल्याचं वर्ल्ड बँकेच्या अध्यक्षांनी नमूद केलं आहे.

Who was Yahya Sinwar?
Yahya Sinwar : हमासचा म्होरक्या याह्या सिनवार कोण होता? त्याला ‘कसाई’ का म्हटलं जायचं?

याह्या सिनवारला अनेक नावांनी ओळखलं जातं. त्याला कुणी हमासचा ओसामा बिन लादेन म्हणतात. तर कुणी खान युनिसचा जल्लाद.

संबंधित बातम्या