Page 3 of आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानक News

International Space Station Chandrapur
तब्बल चार मिनिटे ‘आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानक’ चंद्रपूरकरांना दिसले

चंद्रपूर-नागपूर आणि परिसरातून गुरुवारी असंख्य लोकांनी आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकाला अगदी डोक्यावरून उत्तरेकडून दक्षिणेकडे जाताना अनुभवले.