भंगु दे काठिण्य माझे..

योग हा धर्म, भाषा, देश आदींच्याही वर आहे. त्यामुळे योगास िहदू धर्माच्या जोखडात अडकवणे हे िहदू धर्मीयांसाठीही कमीपणाचे ठरेल.

शहराची सकाळ योगमय !

पुण्यातील योग प्रशिक्षण केंद्र, विविध सामाजिक संस्था, संघटना यांच्याकडून आंतरराष्ट्रीय योगादिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

विक्रमासन

भारतात उगम पावलेल्या योगविज्ञानाची गाथा ‘आंतरराष्ट्रीय योगदिना’निमित्ताने रविवारी जगभरामध्ये उलगडली आणि सर्वच खंडांमधील नागरिक आसनमग्न झाले.

स्पाइसजेटचा ‘हवाईयोग’

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्ताने दिल्लीसह देशभरात जोरदार तयारी सुरू आहे, मात्र ‘स्पाइसजेट’ या हवाई सेवा पुरविणाऱ्या कंपनीने योगाला एका वेगळ्याच उंचीवर…

आता ‘योगपर्यटना’ला बळकटी

योग, ध्यानधारणा आणि आयुर्वेदिक औषधोपचार यासाठी भारतातील वेगवेगळ्या ठिकाणी नित्यनेमाने हजेरी लावणाऱ्या परदेशी पर्यटकांची संख्या मोठी आहे.

आज दिवस योगाचा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नांमुळे संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेने ११ डिसेंबर २०१४ रोजी २१ जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा…

योग’ साहित्य खरेदीत मुंबईचा देशात तिसरा क्रमांक

भारतातील प्राचीन कलांपैकी एक असलेल्या योगाला भारतीयांच्या जीवनशैलीचा भाग करण्यासाठी ‘जागतिक योगा दिना’चे आयोजन करण्यात आले आहे.

ठाण्यात सामूहिक योगासनांचे आयोजन

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त रविवारी ठाणे परिसरात वीस ठिकाणी योगासनाची प्रात्यक्षिके होत असून त्यात पाच हजार ठाणेकर सहभागी होणार आहेत.

अमित शहांसाठी मुस्लीम योगगुरू

जागतिक योग दिनाला देशातील मुस्लीम संघटनांनी विरोध दर्शविला असताना भाजप अध्यक्ष अमित शहा यांना चक्क दोन मुस्लीम मुली योगा शिकविणार…

‘योगा’ आणि ‘योग’

‘योगा’चा आंतरराष्ट्रीय प्रसार झालेला आहेच आणि आता युनेस्कोनेही आंतरराष्ट्रीय योग-दिनास मान्यता दिलेली आहे.

हिंदुत्ववादी प्रतीकांचे सबलीकरण!

योग हा कोणाच्याही आरोग्यासाठी उपयुक्त, त्यामुळे त्याच्या अनुकरणाला आक्षेप जसा नसावा तसेच गंगा नदीच्या स्वच्छतेला कोणाचा विरोध असत नाही.

संबंधित बातम्या