Page 3 of मुलाखत News

फिजिक्सवाला कंपनीनं केलेल्या एका सर्वेच्या माध्यमातून हे निष्कर्ष मांडण्यात आले आहेत.

सुनाता हूँ’ या प्रसिद्ध पॉडकास्टमध्ये आर. जे नीलेश मिसरा अनेक प्रसिद्ध लेखकांच्या कथा आपल्या श्रोत्यांसमोर सादर करतो.

नाकावर प्लास्टिक सर्जरी केल्यावर तीन चित्रपट नाकारण्यात आले, प्रियांका चोप्राने ‘द हॉवर्ड स्टर्न’ शोमध्ये दिली माहिती

सतत वाटणाऱ्या भीतीमुळे त्याने अभिनय न करण्याचा निर्णय घेतला होता.

मी स्वत:हून या मायाजाळात का अडकू? असे फैजल खानने म्हटले आहे.

‘फोर्ब्स’ने दिग्दर्शक शैलेश भीमराव दुपारे यांची घेतलेली संपूर्ण मुलाखत आणि चित्रपटाविषयीची माहिती त्यांच्या मासिकात व ऑनलाइन पोर्टलवर प्रसिद्ध केली आहे.

विदर्भातील कृषी प्रश्नांची जाण असणारे नवे कुलगुरू हवेत, असे मत कृषी तज्ज्ञ व शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे.

डॉमिनोज पिझ्झाच्या शाखेत नोकरीच्या मुलाखतीला गेलेल्या महिलेने आपल्याबाबत भेदभाव केल्याची तक्रार केली आहे.

उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्या यांची एक मुलाखत सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी ओमायक्रॉनमुळे आर्थिक राजधानीचं अर्थचक्र पुन्हा थांबणार? या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे.

मुंबईतील गोवंडीमधील मुस्लिम वस्तीत राहणारी सानिया झोपडपट्टी भागात उद्भवणारे प्रश्न आपल्या रॅपच्या माध्यमातून मांडत आहे.

राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी शिक्षकपद भरतीसाठी घोषणा केली आहे