Page 3 of गुंतवणूक News

Emaar to invest Rs 2000 crore in Mumbai market
मुंबईसह महाराष्ट्राच्या स्थावर मालमत्ता प्रकल्पांत २,००० कोटींच्या गुंतवणुकीचे एम्मार इंडियाचे नियोजन

पुढील सहा वर्षांत देशभरात एकंदर १.८५ अब्ज अमेरिकी डॉलर अर्थात साधारण १५,५०० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीची योजना कंपनीने आखली आहे.

Sensex falls by 494 degrees due to withdrawal of foreign investors
परदेशी गुंतवणूकदारांच्या माघारीने ‘सेन्सेक्स’ची ४९४ अंशांची गाळण

गुंतवणुकीचा आटलेला ओघ, त्यातच परदेशी गुंतवणूकदारांच्या निर्गमनामुळे प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये गुरुवारी सलग तिसऱ्या सत्रात घसरण झाली.

waaree Energies IPO from October 21 at Rs 1427 to Rs 1503 each print eco news
वारी एनर्जीजचा प्रत्येकी १,४२७ ते १,५०३ रुपये किमतीला ‘आयपीओ’ २१ ऑक्टोबरपासून

सौरऊर्जेशी निगडित उत्पादनांची निर्मिती करणाऱ्या वारी एनर्जीज् लिमिटेडची प्रारंभिक समभाग विक्री (आयपीओ) येत्या २१ ऑक्टोबरला सुरू होणार आहे.

Disinvestment of 5 percent stake in Cochin Shipyard through OFS
कोचीन शिपयार्डच्या ५ टक्के हिश्शाची ‘ओएफएस’च्या माध्यमातून निर्गुंतवणूक; ८ टक्के सवलतीसह प्रत्येकी १,५४० रुपयांनी समभाग विक्री

जहाजबांधणी क्षेत्रातील केंद्र सरकारच्या मालकीची कंपनी- कोचीन शिपयार्ड लिमिटेडच्या ५ टक्क्यांपर्यंत भागभांडवलाची सरकारकडून आंशिक समभाग विक्रीच्या अर्थात ‘ओएफएस’च्या माध्यमातून विक्री…

solapur investment scheme fraud
सोलापूर: आकर्षक परताव्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची फसवणूक

आर्थिक फसवणुकीचा प्रकार १२ डिसेंबर २०२२ ते ११ ऑगस्ट २०२४ या कालावधीत अकलूजमध्ये एका हॉटेलात आणि इतर वेगवेगळ्या ठिकाणी घडला…

eknath shinde
राज्यात दोन लाख कोटींचे नवे उद्योग करार, ‘उद्योगराष्ट्र’ कॉफी टेबल बुकचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन

अनेक मोठे प्रकल्प राज्यात आले असून त्यामुळे मोठ्या प्रमाणावर रोजगाराची संधी उपलब्ध होईल, असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी…

forex market trading fraud
फॉरेक्स मार्केट ट्रेडींगच्या नावाखाली शेकडो गुंतवणूकदारांची फसवणूक, गुन्हे शाखेची कॉल सेंटरवर कारवाई, १४ जणांना अटक

फॉरेक्स मार्केट ट्रेडींगच्या नावाखाली देशभरातील शेकडो गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱ्या बनावट कॉल सेंटरवर गुन्हे शाखेच्या कक्ष-८ने कारवाई केली.

equity mutual fund investment
इक्विटी म्युच्युअल फंडातील ओघ घटला, सप्टेंबरमध्ये ३४,४१९ कोटींची भर; थीमॅटिक, लार्ज कॅप फंडांकडे ओढा

समभागसंलग्न अर्थात इक्विटी म्युच्युअल फंडांनी सरलेल्या सप्टेंबर महिन्यात ३४,४१९ कोटी रुपयांची गुंतवणूक आकर्षित केली.

ताज्या बातम्या