वर्तणुक अर्थशास्त्राच्या लेन्सद्वारे ग्राहकाच्या निर्णय घेण्याचे बारकाव्यांचा शोध घेतल्याने पूर्वाग्रह, ह्युरिस्टिक्स आणि मानसिक प्रभावांची समृद्ध वेलबुट्टी दिसून येते.
छोट्या व्यावसायिकांना सामावून घेण्याची ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आवश्यक ‘इन्टेलिजन्ट’ सूचना देण्याची अधिकची मदतही विक्रेत्यांना या मंचावर मिळणार आहे.
गुंतवणुकीसाठी संशोधन आणि विश्लेषणासाठी विशेषत: गुंतवणूक पोर्टफोलिओ बांधणीसाठी संख्याशास्त्राचा प्रथम वापर करणारे हॅरी मॅक्स मार्कोविट्झ यांचे अमेरिकेत सॅन दिएगो येथे…