Money Mantra: इन्कम टॅक्स रिटर्नसाठी निकष काय असतात? (उत्तरार्ध) जर उत्पन्न ५०% पेक्षा कमी दाखविल्यास लेखापरीक्षण करावे लागेल. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 13, 2023 15:38 IST
विदर्भात सहा उद्योगांकडून ५९.४८ हजार कोटींची गुंतवणूक, उद्योगमंत्री उदय सामंत यांची माहिती विदर्भात ५९ हजार ४८५ कोटींची गुंतवणूक होणार असून ३० हजार जणांना रोजगार मिळेल, अशी माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली. By लोकसत्ता टीमJuly 13, 2023 09:26 IST
Money Mantra: इन्श्युरन्स कव्हर वाढत जाणारी पॉलिसी कोणी व का घ्यावी? बहुतांश कंपन्या सुरुवातीला जो पॉलिसी प्रीमियम आकारतात तोच पुढे कायम राहतो. By लोकसत्ता ऑनलाइनJuly 12, 2023 16:41 IST
Money Mantra: एनएसडीएल (NSDL) करणार भांडवली बाजारात प्रवेश सध्याच्या कंपनीच्या बाजारभावानुसार कंपनीचे मूल्य सुमारे पंधरा हजार ते सतरा हजार कोटी रुपये या दरम्यान आहे. By कौस्तुभ जोशीJuly 11, 2023 12:41 IST
जादू अशी घडे की… मल्टी कॅप फंड हे ‘लाईफ सायकल’ फंड असतात. उदाहरणासह हे सांगता येईल. By वसंत माधव कुलकर्णीJuly 10, 2023 07:00 IST
Money Mantra: माझा पोर्टफोलियो : ‘फंडामेंटल’ महत्त्वाचेच पण… कुठल्याही कंपनीच्या समभागामध्ये गुंतवणूक करण्याआधी गुंतवणूकदाराने त्या कंपनीची संपूर्ण माहिती अभ्यासणे आवश्यक आहे. By अजय वाळिंबेJuly 9, 2023 15:08 IST
Money Mantra : ‘एसआयपी’च्या माध्यमातून संपत्ती निर्मिती म्युच्युअल फंड कंपनी गुंतवणूकदारांना दरमहा नियोजनबद्ध पद्धतीने गुंतवणूक करण्यासाठी ‘एसआयपी’ची सुविधा देते. By देवदत्त धनोकरJuly 9, 2023 14:40 IST
Money Mantra: क… कमॉडिटीचा : एल-निनो आव्हान आणि जीएम तेलबिया वाढते तापमान, कमी होणारा हंगामी पाऊस आणि वाढत जाणारा अवेळी पाऊस यातून अन्नधान्य उत्पादन वाढवणे आव्हान ठरत जाणार आहे. By श्रीकांत कुवळेकरUpdated: July 9, 2023 14:08 IST
मुंबई: १४७ गुंतवणूकदारांची सुमारे १८ कोटींची फसवणूक; निर्यातदार कंपनीच्या मालकाविरोधात गुन्हा आरोपी व्यावसायिकाने गुंतवणूकदारांना प्रति महिना ७ ते १० टक्के व्याज देण्याचे आमीष दाखवून गुंतवणूक करण्यास सांगितले. By लोकसत्ता टीमJuly 9, 2023 13:25 IST
हृदयी वसंत फुलताना!’ जानेवारी ते मार्च अखेरपर्यंत अमेरिका व आंतरराष्ट्रीय स्तरावर सतत निराशाजनक आणि मनाला उद्विग्न करणाऱ्या घटना आर्थिक आघाडीवर घडत होत्या. By आशीष अरिवद ठाकूरJuly 9, 2023 13:12 IST
Money Mantra: शेअर बाजारात उतरण्याआधी काय कराल? निवृत्तीनंतर मिळालेला पैसा केवळ बँकेच्या मुदत ठेवींमध्ये गुंतविलेला असेल तर तो उर्वरित आयुष्य समाधानाने जगायला पुरेलच असे नाही. शेअर बाजारात… By सुधीर जोशीJuly 8, 2023 19:11 IST
काका इंडस्ट्रीजची १० जुलैपासून प्रारंभिक भागविक्री प्रत्येकी ५५ रुपये ते ५८ रुपये या किंमतपट्ट्यादरम्यान काका इंडस्ट्रीजच्या समभागांसाठी गुंतवणूकदारांना बोली लावता येईल. By लोकसत्ता टीमJuly 8, 2023 16:50 IST
Video : जीव महत्त्वाचा की अहंकार? अँब्युलन्सला रस्ता देण्यासाठी बसने केले कारला ओव्हरटेक, पण पुढे जे घडले…; पुण्यातील एसबी रोडवरील व्हिडीओ व्हायरल
रेणुका शहाणेंच्या मुलांना पाहिलंत का? दोघांची नावं काय आहेत? मुलांसाठी नाकारल्या अनेक चित्रपटांच्या ऑफर्स, म्हणाल्या…
Kitchen Jugaad Video: उन्हाळ्यात AC वापरताय, रिमोटला चपातीचं पीठ नक्की लावा; परिणाम पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही
Chitale Bakarwadi Case: खरी बाकरवडी कुणाची? पुण्यात चितळेंच्या नावाने दोन बाकरवडींची विक्री, गुन्हा दाखल फ्रीमियम स्टोरी