Page 10 of आयपीएल २०१८ News

दिल्ली क्रिकेट असोसिएशनच्या अडचणी वाढल्या, प्रलंबित खटल्याची सुनावणी येत्या १८ एप्रिलला होण्याची शक्यता आहे.

दोन्ही संघातील खेळाडूंनी यावेळी मैदानाच्या दुरावस्थेबद्दल आपली नाराजी व्यक्त केली.

चेन्नई सुपर किंग्जला पुढचे दोन सामने सुरेश रैनाशिवाय खेळावे लागणार आहेत.

कावेरी पाणीवाटपाच्या मुद्द्यावरुन आयपीएल सामने चेन्नईबाहेर खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

सॅम बिल्गींजच्या वादळी खेळीमुळे चेन्नईची दुसऱ्या सामन्यात कोलकात्यावर मात

दुखापतीमुळे अफगाणिस्तानचा झहीर खान स्पर्धेबाहेर

कर्नाटक आणि तामिळनाडू या दोन राज्यांमध्ये कावेरी नदीच्या पाणीवाटपावरुन वाद सुरु आहे.

पाठीची दुखापत बळावल्यामुळे संघातून बाहेर पडण्याचा घेतला निर्णय

मुंबईविरुद्ध पहिल्या सामन्यात खेळताना झाली होती दुखापत

फलंदाजीदरम्यान मी देखील अनेक चेंडूवर धावा काढण्याच्या संधी गमावल्या.

सुनील नरीनच्या फटकेबाजीमुळे सामन्याचं चित्रच पालटलं

टी-२० क्रिकेटमध्ये ९ हजार धावांचा टप्पा ओलांडणारा मॅक्यूलम दुसरा फलंदाज