Page 3 of आयपीएल २०१८ News

डिव्हीलियर्सचा ‘सुपर कॅच’ पाहून फिल्डिंगचा बादशाह म्हणाला…

हवेत उडी घेत डिव्हीलियर्सने एका हाताने झेल घेतला. हा झेल पाहताना कर्णधार कोहलीसह जगभरातील साऱ्यांच्याच डोळ्यावर विश्वास बसला नाही.