Page 5 of आयपीएल २०१८ News

IPL 2018 – ऋषभ पंतच्या शतकी खेळीवर फिदा झाली मिस ऑस्ट्रेलिया

आयपीएलमध्ये गुरुवारी झालेल्या सामन्यात दिल्लीच्या ऋषभ पंतने हैदराबादविरुद्ध खेळताना शतक ठोकले. मिस ऑस्ट्रेलिया त्याच्या खेळीवर फिदा झाली.

Video – IPL 2018 धोनीचा कानमंत्र, ‘माझ्यासारखा लांब सिक्स मारायचा असेल तर हे करा…’

महेंद्रसिंह धोनीच्या या उत्तुंग षटकारांमागचे गुपित काय बरं असेल? असा प्रश्न चाहत्यांना नेहमी पडतो. धोनीने या मागचे गुपित सांगितले.

ishan kishan
तिसरे वेगवान अर्धशतक ठोकून इशानने सिद्ध केले का लागली होती त्याच्यावर ६ कोटींची बोली

इशान माघारी परतत असताना संघाच्या खात्यात ५.४ षटकांत ८२ धावा जमा झाल्या होत्या. इशानने त्याची छाप पाडलीच पण संघाच्या विजयाचा…

कोलकात्याला इशान वादळाचा तडाखा, मुंबईचा १०२ धावांनी दणणीत विजय

या विजयासह मुंबईने बाद फेरीच्या दिशेने आणखी एक भक्कम पाऊल टाकले असून कोलकातासह राजस्थान व बेंगळूरु या संघांना धोक्याचा इशारा…

IPL 2018 – ‘या’ नवोदित भारतीय फलंदाजाची प्रतिभा पाहून जॅक कॅलिस अवाक …

सध्या सुरु असलेल्या आयपीएलच्या हंगामातील एका नवोदित भारतीय खेळाडूची प्रतिभा पाहून दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू जॅक कॅलिस अवाक झाला आहे.