पराभवांची कोंडी फोडण्याचे हैदराबादपुढे आव्हान

बुधवारी दुपारी होणाऱ्या लढतीत हैदराबादचा पंजाब किंग्जशी सामना होणार असून अनुभवी फलंदाज केन विल्यम्सन या लढतीसाठी उपलब्ध आहे.

संबंधित बातम्या