ipl 2021 andre russell may comeback in playing eleven of kkr against rcb
IPL 2021 : विराटसाठी धोक्याची घंटा..! KKR संघात होणार ‘विस्फोटक’ ऑलराऊंडरचं कमबॅक?

आज कोलकाता आणि बंगळुरू यांच्यात एलिमिनेटर सामना होणार आहे, यात पराभूत संघ स्पर्धेबाहेर होईल.

Chennai_Team
Video: नवव्यांदा अंतिम फेरीत पोहचलेल्या CSK चं हॉटेलमध्ये जंगी स्वागत; खास सेलिब्रेशनमध्ये कुटुंबीयांचाही कल्ला

चेन्नई संघांचं हॉटेलमध्ये जल्लोषात स्वागत करण्यात आलं. यावेळी शिट्ट्या आणि टाळ्यांसह कामगिरीचं कौतुक करण्यात आलं.

IPL Eliminator 2021 KKR vs RCB
RCB vs KKR : आतापर्यंत २९ वेळा आमने-सामने आलेत दोन्ही संघ, त्यापैकी…; विराटची चिंता वाढवणारी आकडेवारी

हे दोन्ही संघ आतापर्यंत २९ वेळा समोरासमोर आले आहेत या आकडेवारीमध्ये सध्या कोणाचं पारडं अधिक जड आहे हे पाहूयात…

RCB vs KKR Eliminator
RCB vs KKR Eliminator: आयपीएलमधील सर्वात मोठा विक्रम मोडण्याच्या तयारीत आरसीबीचा ‘हा’ खेळाडू

आरसीबीच्या एका खेळाडूला आयपीएलमधील सर्वात मोठी कामगिरी नोंदवण्याची संधी आहे

RCB vs KKR
विराटकडे कर्णधार म्हणून IPL जिंकण्याची शेवटची संधी; जाणून घ्या RCB vs KKR सामन्याचा Pre View अन् काय सांगतेय आकडेवारी

चेन्नईला रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरु किंवा कोलकाता नाइट रायडर्स अंतिम फेरीत टक्कर देणार की पुन्हा दिल्लीच चेन्नईसमोर उभी राहणार?

Dhoni Jay Shah
“जेव्हा धोनीला असं खेळताना पाहतो तेव्हा…”; BCCI चे सचिव जय शाह MSD च्या खेळीवर झाले फिदा

धोनीने संघाला आपल्या खास शैलीमध्ये विजय मिळवून दिल्यानंतर त्याच्या या छोट्या पण महत्वाच्या खेळीमुळे त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय.

Dhoni Fans
धोनीने विजयी चौकार लगावताच ते दोघे मैदानातच रडू लागले; सामन्यानंतर कॅप्टन कूल त्यांच्या जवळ गेला अन्…

चेन्नई जिंकल्यानंतर दोघेही रडत असल्याचा क्षण कॅमेराने अचूक टिपला आणि तो व्हायरल झाला. याची दखल थेट धोनीनंही घेतली.

virat kohli Dhoni
…अन् विराटने धोनीबद्दल केलेलं ते ट्विट एका शब्दामुळे केलं डिलीट; चाहत्यांकडून कोहलीवर होतोय कौतुकाचा वर्षाव

डिलीट होण्याआधी काही मिनिटांमध्ये १६ हजारांहून अधिक रिट्विट झालेल्या या ट्विटचे स्क्रीनशॉर्ट सध्या व्हायरल झाले आहेत

Mahendra-Singh-Dhoni
तो आला अन् त्यानं जिंकलं..! तब्बल ३००च्या स्ट्राइक रेटनं धोनीनं फिरवला सामना!

दिल्ली विरुद्धच्या सामन्यात शेवटच्या दोन षटकात कोण बाजी मारेल?, अशी स्थिती असताना चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीची बॅट चांगलीच तळपली.

R_Ashwin_Ruturaj
DC vs CSK: मराठमोळ्या ऋतुराजला चकवू पाहणाऱ्या अश्विनला मिळालं जशास तसं उत्तर! वाचा नेमकं काय घडलं?

दिल्लीविरुद्ध खेळताना ऋतुराजने सावध खेळी करत रॉबिनला चांगली साथ दिली.

French University confers Harbhajan Singh with honorary PhD in Sports
IPL २०२१ दरम्यान ‘दिग्गज’ भारतीय क्रिकेटरला मिळाली डॉक्टरेट पदवी; फ्रान्सच्या युनिव्हर्सिटीनं केला सन्मान!

‘हा’ खेळाडू बायो-बबलमध्ये असल्यानं दीक्षांत समारंभात उपस्थित राहू शकला नाही.

Prithvi_Shaw
DC VS CSK: ७ चौकार आणि ३ षटकार! मुंबईकर पृथ्वी शॉची बॅट तळपली

आयपीएल २०२१ स्पर्धेतील चेन्नईविरुद्धच्या प्लेऑफच्या सामन्यात दिल्लीकडून खेळणाऱ्या मुंबईकर पृथ्वी शॉची बॅट चांगलीच तळपली.

संबंधित बातम्या