Deepak Chahar Girlfriend Jaya Bhardwaj
धोनीने तो सल्ला दिला नसता तर…; समोर आलं चहरच्या त्या प्रपोजलमागील ‘धोनी कनेक्शन’

सामना संपल्यानंतर जेव्हा चेन्नई सुपर किंग्जचा संघ हॉटेलमध्ये परतला तेव्हा या नव्या जोडप्याचे जोरदार स्वागत करण्यात आले.

IPL 8 Oct 2021
आज एकाच वेळी आबू धाबीत MI vs SHR तर दुबईत RCB vs DC; जाणून घ्या कुठे आणि कसे पाहता येणार हे सामने

आयपीएलचे शेवटचे दोन साखळी सामने राहिले असले तरी अंतिम चार संघ आणि त्यांचं स्थान या सामन्यांवर अवलंबून असल्याने ते निर्णयाक…

Mumbai Indians vs SHR
IPL 2021 Playoffs: सामन्याचा निकाल दूरच राहिला टॉसच ठरवणार ‘मुंबई इंडियन्स’ आत की बाहेर?

मुंबई इंडियन्सला अजूनही अंतिम चार संघांमध्ये स्थान मिळवण्याची संधी आहे. मात्र त्यासाठी त्यांना फारच चमत्कारिक कामगिरी करावी लागणार आहे.

Watch deepak chahar jaya bhardwajs grand celebrations with the csk family after engagement
VIDEO : प्रपोज केल्यानंतर दीपक-जयाचं CSKच्या कुटुंबासोबत सेलिब्रेशन; धोनीनं दीपकला उचललं आणि…

केक कापून झाल्यानंतर रैनानं जयाला बाजूला होण्याचे संकेत दिले, त्यानंतर…

MI-Ambani-Mems
कोलकातानं राजस्थानला धक्का दिल्यानंतर ट्विटरवर मीम्सचा पाऊस; मुंबईकर चाहत्यांमुळे ‘अंबानी’ चर्चेत

मुंबईकर फॅन्स मीम्सच्या माध्यमातून राजस्थानच्या कामगिरीवर ताशेरे ओढत आहेत. मजेशीर मीम्स पाहून हसू आवरत नाही. राजस्थानच्या पराभवामुळे अंबानी ट्रेण्डिंगमध्ये आहेत.

Mumbai-Indians
राजस्थानच्या पराभवामुळे मुंबईच्या प्लेऑफच्या आशा मावळल्या!; आता…

आयपीएल २०२१ स्पर्धेतील प्लेऑफमध्ये चेन्नई सुपर किंग्स, दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या संघांनी स्थान मिळवलं.

KL-Rahul
राहुल…नाम तो सुना होगा! एका सामन्यात पंजाबच्या कप्तानानं दोघांकडून काढून घेतली ऑरेंज कॅप

आयपीएल २०२१ स्पर्धेत पंजाब किंग्सची कामगिरी निराशाजनक राहिली. असं असलं तरी पंजाबचा कर्णधार केएल राहुल चांगल्याच फॉर्मात आहे.

Rohit-Sharma
रोहित शर्माने केली तीन दिग्गज क्रिकेटपटूंची नक्कल; व्हिडिओ पाहून तुम्हीच ओळखा

मुंबईकर फॅन्सना संघाची चिंता असताना कर्णधार रोहित शर्माने दिग्गज क्रिकेटपटूंची केलेली नक्कल सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.

IPL 2021 Playoffs What if MI RR KKR PBKS All Four Teams Have 12 Points Each
IPL 2021 Playoffs: सर्व सामन्यांनंतर मुंबई, KKR, पंजाब, राजस्थानचे १२-१२ गुण असतील तर कोण पुढे जाणार?

दिल्ली कॅपिटल्स, चेन्नई सुपरकिंग्ज आणि रॉयल चँलेंजर्स बंगळुरु यांनी आधीच प्लेऑफमध्ये आपलं स्थान निश्चित केलं आहे.

punjab-Win
CSK Vs PBKS: चेन्नईला नमवत पंजाब गुणतालिकेत पाचव्या स्थानी; पुन्हा जर तर…

आयपीएल २०२१ स्पर्धेत पंजाबनं चेन्नईला ६ गडी आणि ६ षटकं राखून पराभूत केलं. या विजयासह पंजाबचे गुणतालिकेत १२ गुण झाले…

संबंधित बातम्या