rohit sharma prank ritika sajdeh
रोहितने पत्नीसोबत केला मजेदार प्रँक, घाबरलेल्या अवस्थेत दिसली रितिका; पाहा व्हायरल व्हिडीओ

सध्या हे दोघेही दुबईमध्ये असून आयपीएलनंतर टी २० विश्वचषक स्पर्धा संपेपर्यंत हे दोघेही तिथेच असणार असल्याचं सांगण्यात येतंय.

Mumbai Indians vs Rajasthan Royals IPL 2021 playoffs qualification scenario
MI vs RR : मुंबईसाठी फक्त विजय उपयोगाचा नाही तर…; जाणून घ्या या ‘करो या मरो’ सामन्याची गणितं

दोन्ही संघांचे स्पर्धेमधील प्रत्येकी दोनच सामने शिल्लक असून स्पर्धेत टिकून राहण्यासाठी हे सामने जिंकणे आवश्यक आहे.

ipl 2021 chennai super kings vs delhi capitals playing eleven
CSK vs DC : धोनीनं सुरेश रैनाला बसवलं संघाबाहेर; जुन्या सहकाऱ्याला दिली संधी!

दिल्लीचा कप्तान ऋषभ पंतनंही ‘दिग्गज’ खेळाडूला संघाबाहेर करत पदार्पणवीर खेळाडूला संघात घेतले आहे.

Mahendra-Singh-Dhoni
“महेंद्रसिंह धोनी पुढच्या आयपीएलमध्ये…”; माजी क्रिकेटपटूने केली भविष्यवाणी

महेंद्रसिंह धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. तर आयपीएलमध्ये चेन्नईचं नेतृत्व करत आहे.

IPL 2021 CSK Dwayne Bravo MI Kieron Pollard Funny Conversation
21 Photos
“माझा मुलगा तुझा होणार जावई”; ब्राव्होच्या या कमेंटवर पोलार्ड रिप्लाय करत म्हणाला, “तू…”

सध्या सोशल नेटवर्किंगवर या दोघांमध्ये कमेंट सेक्शनमध्ये रंगलेल्या या संवादाची जोरदार चर्चा सुरु असल्याचं चित्र पहायला मिळत आहे.

ipl 2021 virender sehwag says srh batters were like sleeping pills against kkr
IPL 2021 : “सनरायझर्स हैदराबादचे फलंदाज म्हणजे झोपेच्या…”, वीरेंद्र सेहवागचा हल्लाबोल!

हैदराबादनं कोलकाताविरुद्धचा सामना गमावल्यानंतर सेहवागनं ‘अशी’ प्रतिक्रिया दिली आहे.

Aryan khan buy venkatesh iyer in kolkata knight riders squad
IPL : आर्यन खाननं ‘या’ खेळाडूला घेतलं होतं KKR संघात, आज तोच गाजवतोय यूएईचं मैदान!

यावर्षी फेब्रुवारीमध्ये झालेल्या लिलावात आर्यन उपस्थित होता, त्यानं ‘या’ खेळाडूवर बोली लावली.

David-Warner
IPL 2021: हैदराबाद संघापासून दूर गेल्यानंतर डेविड वॉर्नरनं केलं असं की…!

हैदराबादच्या निराशाजनक कामगिरीमुळे डेविड वॉर्नरला कर्णधारपदावरून दूर करण्यात आलं होतं. तर न्यूझीलंडच्या केन विलियमसनला कर्णधारपद देण्यात आलं आहे.

ipl 2021 kkr batsman nitish rana breaks camera lens watch video
IPL 2021 : अरेरे..! नितीश राणाच्या ‘त्या’ चौकारामुळं झालं मोठं नुकसान; पाहा VIDEO

सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्याच राणानं २५ धावा केल्या. या खेळीत त्यानं होल्डरला एक चौकार लगावला. पण या चौकारामुळं..

संबंधित बातम्या