sanju samson and shikhar dhawan
10 Photos
संजू सॅमसन ते शिखर धवन, नेटकरी म्हणतात भारतीय टी-२० संघात हवे होते ‘हे’ खेळाडू

एकीकडे आयपीएल सुरु असताना दुसरीकडे दक्षिण आफ्रिकेसोबतच्या पाच टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे.

RCB CELEBRATION
मुंबईचा विजय होताच बंगळुरुकडून जंगी सेलिब्रेशन; कोहली, फॅफ डू प्लेसिसची फूल टू धमाल, पाहा व्हिडीओ

आरसीबीचा प्लेऑफमधील प्रवेश हा मुंबईच्या कामगिरीवर अवलंबून होता. मुंबईचा विजय झाला तरच बंगळुरु संघ प्लेऑफमध्ये पोहोचू शकणार होता.

TIM DAVID AND RISHABH PANT
DRS का घेतला नाही? खुद्द ऋषभ पंतने सांगितलं कारण; दुसऱ्यांवर फोडलं अपयशाचं खापर

पंधराव्या षटकात शार्दुल ठाकुरने टाकलेला चेंडू टीम डेव्हिडीच्या बॅटची किनार घेत ऋषभ पंतच्या हातात विसावला होता.

इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट : दिल्लीच्या पराभवामुळे बंगळुरु बाद फेरीत; डेव्हिडमुळे मुंबईचा पाच गडी राखून शानदार विजय

टिम डेव्हिड (११ चेंडूंत ३४ धावा) आणि तिलक वर्मा (१७ चेंडूत २१ धावा) यांच्या निर्णायक खेळीमुळे शनिवारी झालेल्या ‘आयपीएल’ क्रिकेट…

इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट : हैदराबाद-पंजाबचा विजयाचा निर्धार

सनरायजर्स हैदराबाद आणि पंजाब किंग्ज या दोन्ही संघांच्या बाद फेरी गाठण्याच्या आशा संपुष्टात आल्या आहेत.

उमरान, मोहसिनला संधी, तर धवन, कार्तिकचे पुनरागमन?; आज दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ट्वेन्टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा

यंदाची ‘आयपीएल’ गाजवणाऱ्या उमरान मलिक आणि मोहसिन खान या उदयोन्मुख तसेच शिखर धवन आणि दिनेश कार्तिक या अनुभवी खेळाडूंची भारतीय…

rcb players supporting mumbai indians
प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी बंगळुरुच्या खेळाडूंनी हे काय केलं? MI vs DC सामन्यात मुंबईच्या विजयासाठी…

दिल्ली संघ पराभूत झाला तरच बंगळुरुला प्लेऑफमध्ये स्थान मिळू शकेल.

prithvi shaw and jasprit bumrah
पृथ्वी शॉ चांगलाच गोंधळला, जसप्रितच्या बाऊन्सरचा सामना करताना थेट खाली कोसळला; झाला झेलबाद

सुरुवातीला फलंदाजीसाठी आल्यानंतर दिल्ली कॅपिटल्स संघाची सुरुवात खराब झाली.

भारत-दक्षिण आफ्रिका टी-२० मालिकेसाठी लवकरच संघाची घोषणा; उमरान मलिक, दिनेश कार्तिक यांना संधी मिळण्याची शक्यता

९ जूनपासून भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात टी-२० मालिकेला सुरुवात होणार आहे.

DEEPAK CHAHAR AND JAYA BHARDWAJ
9 Photos
ठरलं! दिग्गज क्रिकेटपटू दीपक चहर बोहल्यावर चढणार; प्रेमिका जया भारद्वाजसोबत ‘या’ तारखेला करणार लग्न

चेन्नई सुपर किंग्ज फ्रेंचायझीने दीपक चहरला या हंगामात १४ कोटी रुपयांना खरेदी केले होते.

RCB SUPPORTS MUMBAI INDIANS
बंगळुरुकडून मुंबईच्या विजयासाठी प्रार्थना, लिहिलं खास पत्र; प्लेऑफचं नेमकं गणित काय?

आजच्या लढतीत दिल्लीचा पराभव किंवा विजयावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाचे भवितव्य अवलंबून आहे.

संबंधित बातम्या