ipl
आयपीएलच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं, सर्वात यशस्वी ठरलेले ‘हे’ तीन संघ स्पर्धेतून बाहेर

सर्वात यशस्वी मानले जाणारे चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स हे दोन्ही संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडले आहेत.

rinku sing
IPL 2022 : “तो हिरो बनू शकला असता पण…”; रिंकू सिंहबद्दल कर्णधार श्रेयस अय्यरने व्यक्त केले मत

सामन्यानंतर कर्णधार श्रेयस अय्यरने १५ चेंडूत ४० धावांची तुफानी खेळी करणाऱ्या रिंकू सिंहचे कौतुक केले

D_Cock
KKR vs LSG: शतकी खेळीमागचं कारण सांगत क्विंटन डी कॉक म्हणाला, “गेल्या काही सामन्यात…”

आयपीएल २०२२ स्पर्धेतील कोलकात्याविरुद्धच्या सामन्यात लखनऊच्या सलामीच्या क्विंटन डी कॉक आणि केएल राहुल जोडीने दमदार खेळी केली.

Gautam Gambhir reaction after LSG thumping win
VIDEO: लखनऊ सुपर जायंट्सच्या जबरदस्त विजयानंतर गौतम गंभीरची प्रतिक्रिया व्हायरल

क्विंटन डी कॉकचे शतक आणि केएल राहुलच्या अर्धशतकाच्या जोरावर लखनऊने प्रथम फलंदाजी करताना २१० धावांची मोठी धावसंख्या उभारली होती

Rinku Singh
KKR Vs LSG : केकेआरच्या रिंकू सिंहच्या वादळी खेळीने शेवटपर्यंत रोखून धरायला लावला श्वास; १५ चेंडूत केल्या ४० धावा

रिंकू सिंहने अशी काही खेळी खेळली, जी वर्षातून एकदा खेळली जाते

Quinton de Kock took an amazing leap
LSG vs KKR : व्यंकटेश अय्यरला बाद करण्यासाठी क्विंटन डी कॉक झाला ‘सुपरमॅन’; फलंदाजीनंतर क्षेत्ररक्षणातही भन्नाट कामगिरी

व्यंकटेश अय्यरला बाद करण्यासाठी यष्टिरक्षक क्विंटन डी कॉकने शानदार झेल घेतला आहे.

Quinton de Kock scored a century in the important match of IPL 2022
LSG vs KKR : सहा वर्षानंतर क्विंटन डी कॉकने IPL मध्ये ठोकले झंझावाती शतक; १४० धावा करत नाबाद परतला

आयपीएल २०२२ च्या ६६ व्या महत्त्वाच्या सामन्यात क्विंटन डी कॉकने शतक झळकावले

lucknow super giants opener
LSG vs KKR : डी कॉक आणि केएल राहुलने आयपीएलमध्ये रचला इतिहास; २१० धावांची भागेदारी करत केला विक्रम

या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सच्या सलामीवीरांनी अप्रतिम खेळी करत विक्रम केला.

Rajasthan Royals players sing Phir Hera Pheri song
IPL 2022 : फिर हेरी फेरीच्या गाण्यावर राजस्थानच्या खेळाडूंचा ऑर्केस्ट्रा; पहा व्हिडिओ

फिर हेरा फेरीमधील हा ऑर्केस्ट्रा पुन्हा राजस्थानच्या खेळाडूंनी समोर आणला आहे.

MS Dhoni was happy after receiving the CSK fan letter
IPL 2022 : चाहत्याचे पत्र मिळाल्यावर एमएस धोनी झाला खुश; चेन्नईने फोटो शेअर करत म्हटले, “यलो लव्ह…”

कट्टर प्रतिस्पर्धी मुंबई इंडियन्सकडून पराभूत झाल्याने चेन्नई सुपर किंग्स संघ आयपीएल २०२२ मधून बाहेर पडला आहे

ishan kishan
MI vs SRH : खराब फॉर्मबद्दल पहिल्यांदाच उघडपणे बोलला इशान किशन; म्हणाला, “ख्रिस गेललाही…”

आयपीएल २०२२ चा सर्वात महागडा खेळाडू इशान किशन अपेक्षेप्रमाणे खेळ करु शकला नाही.

संबंधित बातम्या