आयपीएल २०२२ (IPL 2022) Photos
आयपीएलमधील कामगिरीच्या जोरावर अनेक खेळाडूंना राष्ट्रीय क्रिकेट टीममध्ये संधी मिळते.
गुजरात टायटन्सने आयपीएल ट्रॉफीवर नाव कोरल्यानंतर सोशल मीडियावर फिक्सिंग हॅशटॅग ट्रेण्ड होत आहे.
ज्या स्टेडियमवर आयपीएलचा २०२२चा अंतिम सामना खेळवला जाणारा आहे त्या नरेंद्र मोदी स्टेडियमबद्दल अनेक रंजक गोष्टी जाणून घ्या.
सीजनमधील चौथे शतक झळकावून जोस बटलरने विराट कोहलीचे विजेतेपदाचे स्वप्न पुन्हा एकदा पूर्ण होऊ दिले नाही.
आयपीएलमध्ये अनेक अनकॅप्ड म्हणजेच कोणत्याही आंतरराष्ट्रीय क्रिकेट फॉरमॅटमध्ये न खेळलेलेल्या खेळाडूंनी कमाल करुन दाखवली आहे. त्यांची गोलंदाजी आणि फलंदाजीपाहून अनेकजण…
IPL 2022, LSG VS RCB : मैदानावर चौकार आणि षटकार यांचा पाऊस पाडत रजत पाटीदारने अनेक विक्रम आपल्या नावावर केले…
आयपीएलच्या १५व्या हंगामातील फायनलमध्ये पोहोचणारा गुजरात टायटन्स पहिला संघ ठरला आहे.
एकीकडे आयपीएल सुरु असताना दुसरीकडे दक्षिण आफ्रिकेसोबतच्या पाच टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे.
चेन्नई सुपर किंग्ज फ्रेंचायझीने दीपक चहरला या हंगामात १४ कोटी रुपयांना खरेदी केले होते.
आयपीएलमध्ये ज्या खेळाडूंनी चांगली कामगिरी केलेली आहे, त्यांना नंतर भारतीय संघात स्थान मिळालेले आहे.