आयपीएल ऑक्शन २०२५ Photos

आयपीएल म्हणजेच इंडियन प्रीमिअर लीग ही जगातील सर्वात मोठी फ्रेंचायझी क्रिकेट लीग आहे. या लीगमध्ये गेल्या वर्षी गुजरात आणि लखनऊ असे दोन संघ सहभागी केल्याने आयपीएलमधील एकूण संघाची संख्या १० झाली आहे. आयपीएलची सुरुवात २००८ मध्ये झाली होती. तेव्हा पहिल्यांदा आयपीएल ऑक्शन करण्यात आले होते. ठराविक कालावधीनंतर आयपीएल ऑक्शनचे आयोजन बीसीसीआयद्वारे केले जाते. या लिलावामध्ये ही लीग खेळण्याची इच्छा असणारे क्रिकेटपटू एकत्र येतात. याची सविस्तर यादी तयार केली जाते. या खेळाडूंची माहिती संघाना देण्यात येते. काही संघ आधीपासूनच राज्यस्तरीय, देशांतर्गत, आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे सामने खेळणाऱ्या क्रिकेटपटूंवर लक्ष ठेवून असतात. आयपीएलच्या नियमांनुसार, एका विशिष्ट दिवशी ऑक्शन ठेवले जाते. काही वेळेस हा कार्यक्रम दोन दिवसांमध्ये विभागला जातो. ऑक्शनमध्ये आयपीएलमधील संघ क्रिकेटपटूंवर बोली लावत त्यांना आपल्या संघामध्ये सामील करतात. आयपीएल २०२३ साठी डिसेंबर महिन्यामध्ये ऑक्शन समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या ऑक्शनमध्ये इंग्लंडच्या सॅम करनवर सर्वाधिक बोली लावण्यात आली. आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक १८.५० कोटी एवढी रक्कम मोजत पंजाब किंग्सच्या संघाने आपल्या ताफ्यात सॅमला सामील करुन घेतले. पुढील आयपीएल ऑक्शन डिसेंबर २०२३ मध्ये होणार आहे. Read More
IPL 2025 Rishabh Pant And Shreyas Iyer Qualification
7 Photos
IPL 2025 : IPL इतिहासातील सर्वात महागडे खेळाडू ऋषभ आणि श्रेयसचं किती झालंय शिक्षण? जाणून घ्या

Rishabh Pant And Shreyas Iyer Qualification : ऋषभ पंत आणि श्रेयस अय्यर हे आयपीएल इतिहासातील सर्वात महागडे खेळाडू ठरले आहेत.…

Most Expensive Wicketkeepers In IPL 2025 Mega Auction
9 Photos
IPL 2025 mega auction : केएल राहुल ते इशान किशन, आयपीएल मेगा लिलावातील सर्वात महागडे यष्टिरक्षक

Most Expensive Wicketkeepers In IPL 2025 : IPL २०२५ च्या मेगा लिलावात भारताचा स्टार खेळाडू केएल राहुलला दिल्ली कॅपिटल्सने १४…

Ipl 2025 5 players salary cut kl rahul to glenn maxwell
9 Photos
आयपीएल लिलावात ‘या’ दिग्गज खेळाडूंना मोठा फटका; कोट्यवधींचे नुकसान, एक तर कोटींमधून लाखांवर!

IPL 2025 Auction : आयपीएल २०२५ च्या लिलावात केएल राहुलला खूप जास्त किंमतीला खरेदी केले जाईल अशी अपेक्षा होती पण….

Dilshan Madushanka Rachin Ravindra Gerald Coetzee Spencer Johnson Shai Hope in ipl 2024
9 Photos
PHOTOS : आयपीएल २०२४ मध्ये पहिल्यांदाच सहभागी होणार ‘हे’ पाच विदेशी स्टार खेळाडू, जाणून घ्या कोण आहेत?

IPL 2024 Updates : आयपीएल २०२४ च्या लिलावात अनेक परदेशी खेळाडूंवर बोली लावण्यात आली आहे. ज्यांनी आपल्या देशाला आधीच गौरव…

IPL 2024 List Of Highest Paid Cricketers Rohit Sharma Payment By MI KL Rahul Ravindra Jadeja Rishabh Pant Salary For next year
12 Photos
IPL 2024: ‘या’ ९ खेळाडूंना मिळणार सर्वाधिक मानधन; ‘हे’ चार भारतीय खेळाडू १५ कोटीहुन जास्त कमावणार, पाहा यादी

IPL Highest Paid Cricketers: इंडियन प्रीमियर लीग (IPL) २०२४ च्या लिलावात सर्वाधिक मानधन मिळवलेल्या दहा खेळाडूंमध्ये भारतीय संघातील केवळ चारच…

rcb-ipl-auction-2024
15 Photos
IPL 2024 ट्रॉफीवर RCB कोरणार नाव? ‘या’ पाच खेळाडूंच्या मदतीने विजेतेपद पटकावण्याची संघाची इच्छा

यंदाच्या लिलावात आरसीबी पाच खेळाडूंना लक्ष्य करू शकते. हे खेळाडू कोणते आहेत त्यावर नजर टाकुया.

The auction for the recently concluded IPL 2023 is over and it looks like all the teams are ready Let's take a look at all those teams
12 Photos
IPL Auction 2023: ‘इंडिया का त्योहार’ असे म्हणत आयपीएल २०२३चा चषक जिंकण्यासाठी १० संघ सज्ज

नुकत्याच पार पडलेल्या आयपीएल २०२३ साठीचा लिलाव संपला असून सर्व संघ सज्ज आहेत असे दिसते. एक नजर त्या सर्व संघांवर…

IPL 2023 Mini Auction
12 Photos
IPL 2023 Mini Auction: लिलावापूर्वी कोणत्या संघाकडे किती खेळाडू आणि रक्कम शिल्लक, घ्या जाणून

IPL 2023 Mini Auction: शुक्रवारी (२३ डिसेंबर) कोची येथे होणार आहे. यावेळी लिलावासाठी ९९१ क्रिकेटपटूंनी नोंदणी केली होती. पण अखेर…

Which team will spend more money to buy overseas players is the most interesting thing in auction
9 Photos
IPL 2023 Auction: कोणत्या संघाचा खिसा होणार रिकामा? परदेशी खेळाडूंना आपल्याकडे खेचण्यासाठी असणार लक्ष ठेवून

क्रिकेट जगतातील सर्वात लोकप्रिय आणि यशस्वी टी२० लीग म्हणजे इंडियन प्रीमियर लीगच्या १६ हंगामाचा लिलाव शुक्रवारी (२२ डिसेंबर) कोचीन येथे…

ताज्या बातम्या