Page 8 of आयपीएल मॉमेंट्स News

KKR vs RCB IPL 2023 Match Updates
IPL 2023 RCB Vs KKR Playing 11: KKR पहिल्या विजयाचा नारळ फोडणार का? कोलकाता-बंगळुरु आमने-सामने; अशी असेल दोन्ही संघांची प्लेईंग XI

IPL 2023 Cricket Score, KKR vs RCB : कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेजर्स बंगळुरुच्या प्लेईंग ११ बाबत जाणून घ्या.

Virat Kohli Reaction Video Viral
…म्हणून विराट कोहलीला म्हणतात हुकमी एक्का! विश्वचषक २०११ च्या आठवणींना दिला उजाळा, ‘त्या’ षटकाराचा Video पाहिलात का?

आरसीबीचा हुकमी एक्का विराट कोहलीने ४९ चेंडूत ६ चौकार आणि ५ षटकार ठोकत नाबाद ८२ धावांची खेळी साकारली.

Virat Kohli Reaction Video Viral
‘रोहितचा झेल मी पकडेन’; सिराज-कार्तिकमध्ये झाली टक्कर, कोहली मैदानातच भडकला अन्…Video झाला व्हायरल

खेळपट्टीच्या पाठीमागे असलेला विकेटकीपर दिनेश कार्तिक आणि गोलंदाज मोहम्मद सिराज यांचा झेल घेताना गोंधळ उडाला.

Rohit Sharma Talks About Jasprit Bumrah
जसप्रीत बुमराहशिवाय मुंबई इंडियन्स मजबूत आहे? कर्णधार रोहित शर्मा म्हणाला, “सहा ते आठ महिन्यांपासून…”

आरसीबीविरोधात पराभव झाल्यानंतर मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने जसप्रीत बुमराहबाबत मोठं विधान केलं आहे.

CSK vs LSG IPL 2023 Match Updates
CSK vs LSG Dream11 Prediction: चेन्नईच्या मैदानात धोनी-राहुल आमनेसामने; दोन्ही संघांची प्लेईंग ११ माहितीय का?

IPL 2023 Cricket Score, CSK vs LSG : चेन्नईच्या मैदानात होणाऱ्या सामन्यात सीएसके आणि लखनऊची ‘अशी’ असेल संभाव्य प्लेईंग ११.

IPL 2023 Biggest Six
Video: धावांच्यात नव्हे…पण गड्यानं शंभरी गाठली; पाहा नेहल वधेराचा १०१ मीटरचा गगनचुंबी षटकार

IPL 2023 Royal Challengers Banglore vs Mumbai Indians : नेहल वधेराने गगनचुंबी षटकार ठोकला अन् आरसीबीचे खेळाडू बघतच राहिले, पाहा…

Tilak Varma Helicopter Shot Against RCB
IPL 2023: मैदानात ‘हेलिकॉप्टर शॉट’ची उत्तुंग भरारी; ‘या’ खेळाडूला टीम इंडियात घेण्याची मागणी, पाहा Video

IPL 2023 Royal Challengers Banglore vs Mumbai Indians : मुंबई इंडियन्सच्या या धडाकेबाज फलंदाजाची सर्वत्र वाहवा सुरु आहे, पाहा व्हिडीओ.

IPL 2023 SRH vs RR Match
SRH vs RR: ट्रेंट बोल्टचा धमाका! पहिल्याच षटकात हैद्राबादचे दोन फलंदाज माघारी, पाहा भेदक गोलंदाजीचा Video

IPL 2023 Sunrisers Hyderabad vs Rajasthan Royals Score : राजस्थान रॉयल्सचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टने एकाच षटकात दोन फलंदाजांना बाद…

IPL 2023 RCB vs MI Live Match Updates
RCB vs MI, IPL 2023 Highlights: बंगळुरुचा मुंबई इंडियन्सवर ‘विराट’ विजय; कोहलीने षटकार ठोकून सामना घातला खिशात

IPL 2023 Royal Challengers Banglore vs Mumbai Indians Highlights : आयपीएलच्या पाचव्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि आरसीबीमध्ये जोरदार लढत झाली.

IPL 2023 RCB vs MI Playing XI
RCB vs MI: चिन्नास्वामी स्टेडियममध्ये मुंबई इंडियन्स-रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आमने-सामने; ‘अशी’ असेल दोन्ही संघांची प्लेईंग XI

IPL 2023 Royal Challengers Banglore vs Mumbai Indians : आयपीएलचे सामने रंगतदार होत असून आजचा मुंबई विरुद्ध बंगळुरुचा सामना पाहण्याची…