१० एप्रिलपासून पंजाब किंग्ज करणार धमाका? मैदानात उतरणार ‘हा’ धाकड फलंदाज, तब्बल ११ कोटी रुपये मोजले १३ एप्रिलला होणाऱ्या पंजाब किंग्जच्या चौथ्या सामन्यात ‘हा’ धडाकेबाज फलंदाज मैदानात उतरण्याची शक्यता आहे. By स्पोर्ट्स न्यूज डेस्कApril 8, 2023 13:24 IST
IPL 2023 LSG vs SRH: पांड्या चमकला! निकोलसने षटकार ठोकून सामना खिशात घातला; लखनऊचा हैद्राबादवर दणदणीत विजय IPL 2023 LSG vs SRH Cricket Score Updates : आयपीएलच्या १० व्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सने सनरायझर्स हैद्राबादचा दारुण पराभव… By स्पोर्ट्स न्यूज डेस्कApril 7, 2023 22:49 IST
IPL 2023 LSG vs SRH: मिश्रा-पांड्याच्या फिरकीपुढं सनरायझर्स हैद्राबादची झाली दाणादाण; लखनऊला १२२ धावांचं आव्हान IPL 2023 LSG vs SRH Cricket Score Updates : क्रुणाल पांड्याने तीन फलंदाजांना बाद करून सनरायझर्स हैद्राबादची दाणादाण उडवली. By स्पोर्ट्स न्यूज डेस्कApril 7, 2023 21:10 IST
IPL 2023, SRH vs LSG : ‘हा’ खेळाडू करणार सनरायझर्स हैद्राबादचं नेतृत्व; ‘अशी’ असेल हैद्राबाद-लखनऊची प्लेईंग ११ IPL 2023 LSG vs SRH Cricket Match Playing 11 Prediction : सनरायझर्स हैद्राबाद आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्या प्लेईंग ११… By स्पोर्ट्स न्यूज डेस्कApril 7, 2023 17:04 IST
LSG vs SRH : लखनऊसाठी कोण करणार सलामी? क्विंटन डिकॉकचं पुनरागमन, सलामी जोडीबाबत दीपक हुड्डा म्हणाला… लखनऊच्या सलामी जोडीबाबत जोरदार चर्चा रंगली असून के एल राहुल या सामन्यात नेमकी कोणती भूमिका घेणार आहे, याकडे सर्वांचं लक्ष्य… By स्पोर्ट्स न्यूज डेस्कUpdated: April 7, 2023 16:54 IST
KKR vs RCB IPL 2023: ‘इम्पॅक्ट प्लेयर’ सुयश शर्मा चमकला! वरुणच्या फिरकीनं RCB ची उडवली दाणादाण; कोलकाताचा दणदणीत विजय IPL 2023 Cricket Score, KKR vs RCB : कोलकाताच्या वरुण चक्रवर्तीने भेदक गोलंदाजी करत आरसीबीच्या चार फलंदाजांना बाद केलं. By स्पोर्ट्स न्यूज डेस्कUpdated: April 6, 2023 23:19 IST
KKR vs RCB : ‘या’ मराठमोळ्या खेळाडूने ईडन गार्डनमध्ये रचला इतिहास; RCB विरोधात ठोकलं IPL मधील पहिलं अर्धशतक IPL 2023 Cricket Score, KKR vs RCB : कोलकाताचा अर्धा संघ गारद झाल्यानंतर या खेळाडूने धडाकेबाज फलंदाजी करत इतिहास रचला. By स्पोर्ट्स न्यूज डेस्कApril 6, 2023 21:50 IST
KKR vs RCB IPL 2023: अर्धा संघ गारद झाल्यानंतर ईडन गार्डनमध्ये आलं शार्दुल ठाकूरचं वादळ; कोलकाताचं RCB ला २०५ धावांचं आव्हान IPL 2023 Cricket Score, KKR vs RCB : कोलकाताचा अष्टपैलू खेळाडू शार्दूल ठाकूरने २० चेंडूत ५० धावा करत आयपीएलमधील पहिलं… By स्पोर्ट्स न्यूज डेस्कUpdated: April 6, 2023 21:25 IST
IPL 2023 RCB Vs KKR Playing 11: KKR पहिल्या विजयाचा नारळ फोडणार का? कोलकाता-बंगळुरु आमने-सामने; अशी असेल दोन्ही संघांची प्लेईंग XI IPL 2023 Cricket Score, KKR vs RCB : कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेजर्स बंगळुरुच्या प्लेईंग ११ बाबत जाणून घ्या. By स्पोर्ट्स न्यूज डेस्कUpdated: April 6, 2023 20:14 IST
…म्हणून विराट कोहलीला म्हणतात हुकमी एक्का! विश्वचषक २०११ च्या आठवणींना दिला उजाळा, ‘त्या’ षटकाराचा Video पाहिलात का? आरसीबीचा हुकमी एक्का विराट कोहलीने ४९ चेंडूत ६ चौकार आणि ५ षटकार ठोकत नाबाद ८२ धावांची खेळी साकारली. By स्पोर्ट्स न्यूज डेस्कApril 3, 2023 18:01 IST
‘रोहितचा झेल मी पकडेन’; सिराज-कार्तिकमध्ये झाली टक्कर, कोहली मैदानातच भडकला अन्…Video झाला व्हायरल खेळपट्टीच्या पाठीमागे असलेला विकेटकीपर दिनेश कार्तिक आणि गोलंदाज मोहम्मद सिराज यांचा झेल घेताना गोंधळ उडाला. By स्पोर्ट्स न्यूज डेस्कUpdated: April 3, 2023 17:27 IST
जसप्रीत बुमराहशिवाय मुंबई इंडियन्स मजबूत आहे? कर्णधार रोहित शर्मा म्हणाला, “सहा ते आठ महिन्यांपासून…” आरसीबीविरोधात पराभव झाल्यानंतर मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने जसप्रीत बुमराहबाबत मोठं विधान केलं आहे. By स्पोर्ट्स न्यूज डेस्कApril 3, 2023 15:33 IST
‘छावा’मधील ‘त्या’ भूमिकेसाठी सुव्रत जोशीने धरले कान; पत्नीची खास पोस्ट, सखी म्हणाली, “तुझा द्वेष करू की…”
“हर हर महादेव!”, प्रियजनांना पाठवा महाशिवरात्रीच्या खास मराठमोळ्या अन् हटके शुभेच्छा, पाहा एकापेक्षा एक सुंदर संदेश
9 Kitchen Jugaad : गॅस चालू करण्याआधी त्यावर मीठ नक्की टाका; अशी कमाल होईल की तुम्ही विचारही केला नसेल
9 लग्नानंतर अडीच वर्षांनी दिली गुडन्यूज! मराठी अभिनेत्रीच्या घरी पाळणा हलणार; डोहाळेजेवणाचे फोटो आले समोर
कोट्यवधींची किंमत असलेली ‘ही’ आहेत जगातील सर्वांत दुर्मीळ आणि महागडी फुलं; जाणून घ्या त्या फुलांबद्दल…
तरुणाच्या अवयवदानाने तिघांना नवजीवन; दोघांच्या जीवनात प्रकाश, किनवट येथील अपघातग्रस्त तरुणाच्या पित्याचा स्तुत्य निर्णय
VIDEO: “पिच कसंही असलं तरी…”; अजय जडेजाने विवाहित स्त्रियांशी केली खेळपट्टीची तुलना, ‘त्या’ वक्तव्यावर चाहत्यांनी सुनावलं