आयपीएल २०२५

IPL (Indian Premier League) ही भारतामधील सर्वात मोठी टी-२० फ्रेंचायझी क्रिकेट लीग आहे. २००८ साली आयपीएलची सुरुवात झाली. बीसीसीआय (भारतीय क्रिकेट नियामक मंडळ) यांच्याद्वारे दरवर्षी आयपीएलचे आयोजन करण्यात येते. ब्रिजेश पटेल हे आयपीएलचे अध्यक्ष, तर जय शाह हे सचिव आहेत. यंदाच्या वर्षी आयपीएलचे १६ वे पर्व असणार आहे. आयपीएलची संकल्पना बीसीसीआयचे माजी उपाध्यक्ष ललित मोदी यांची होती असे म्हटले जाते. २००७ मध्ये भारताने आयसीसी टी-२० विश्वचषक जिंकल्यानंतर सर्वत्र टी-२० सामन्यांचे वारे वाहू लागले. तेव्हा झी एंटरटेनमेंट एंटरप्रायझेसद्वारे इंडियन क्रिकेट लीग (ICL) ची घोषणा करण्यात आली. याला आयसीसी आणि बीसीसीआयची परवानगी नव्हती. क्रिकेटपटूंनी आयसीएलमध्ये खेळू नये यासाठी बीसीसीआयने त्यांच्यावर अनेक निर्बंध लादले.

पुढे त्यांनी आयसीएलला पर्याय म्हणून आयपीएलची स्थापना केली असे म्हटले जाते. आयपीएलच्या पहिल्या हंगामामध्ये शेन वॉर्न यांच्या नेतृत्त्वाखाली राजस्थान रॉयल्सने विजेतेपद पटकावले होते. मुंबई इंडियन्स हा आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघ आहे. या संघाने ५ वेळा आयपीएलचे चषक मिळवले आहे. भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी हा आयपीएलमध्ये सर्वाधिक सामन्यांमध्ये कर्णधारपद भूषवणारा एकमेव खेळाडू आहे. गतवर्षी आयपीएलमध्ये गुजरात आणि लखनऊ या दोन संघांचा समावेश करण्यात आला. त्यातील गुजरात टायटन्स या संघाने २०२२चे आयपीएल चषकावर आपले नाव कोरले. लवकरच २०२३ मधील आयपीएलला सुरुवात होणार आहे.
Read More
PBKS beat CSK by 5 wickets Yuzvendra Chahal Hattrick Prabhsimran Singh Shreyas Iyer Fifty IPL 2025
CSK vs PBKS: पंजाबी छा गये! चेन्नईचा घरच्या मैदानावर सलग५वा पराभव, IPL 2025 मधून बाहेर पडणारा सीएसके पहिला संघ

CSK vs PBKS IPL 2025: चेन्नई सुपर किंग्स आणि पंजाब किंग्स यांच्यात चेपॉकच्या मैदानावर अटीतटीचा सामना खेळवण्यात आला.

Yuzvendra Chahal Hattrick in IPL 2025 Against Chennai Super Kings Celebrates with Iconic Pose Video CSK vs PBKS
Yuzvendra Chahal Hattrick: युझवेंद्र चहलची हॅटट्रिक, १९व्या षटकात धोनीसह ४ जणांना केलं बाद; आयकॉनिक पोजसह केलं सेलिब्रेशन; VIDEO

Yuzvendra Chahal Hattrick: युझवेंद्र चहलने चेन्नई सुपर किंग्सविरूद्ध १९व्या षटकात हॅटट्रिक घेतली आहे.

Virat Kohli’s brother responds to Sanjay Manjrekar’s strike rate comment
Virat Kohli: विराटच्या स्ट्राइक रेटचा मुद्दा उपस्थित करणाऱ्या मांजरेकरांवर विकास कोहली संतापला; म्हणाला, “संजय मांजरेकर…”

Strike Rate Of Virat Kohli: काही दिवसांपूर्वी, मुंबई आणि बंगळुरू यांच्यातील सामन्यापूर्वी मांजरेकर यांनी कोहलीवर प्रश्न उपस्थित केले होते.

MS Dhoni Statement on IPL Retirement in CSK vs PBKS Match IPL 2025
CSK vs PBKS: “मी पुढच्या सामन्यात…”, धोनीचा पंजाब किंग्सविरूद्ध IPL 2025 मधील अखेरचा सामना? माहीच्या वक्तव्याने बसला धक्का

MS Dhoni IPL Last Match:एम एस धोनीने पंजाब किंग्सविरूद्धच्या सामन्यात नाणेफेकीच्या दरम्यान असं उत्तर दिलं की सर्वांनाच चकित केलं आहे.

Chennai Super Kings vs Punjab Kings Live Match Score Updates in Marathi
CSK vs PBKS LIVE Updates: पंजाबचा चेन्नईवर शानदार विजय, सीएसकेचा संघ यंदाच्या आयपीएलमधून झाला बाहेर

IPL 2025 Chennai Super Kings vs Punjab Kings Live Match Score Updates: आयपीएल २०२५ मध्ये चेन्नई सुपर किंग्स वि. पंजाब…

Kuldeep Yadav Slap Rinku Singh Twice After Delhi Capitals Defeat Against KKR Video Goes Viral IPL 2025
DC vs KKR: कुलदीपने रिंकू सिंगच्या कानाखाली मारली, कुलदीपचं बोलणं ऐकून चेहऱ्यावरचे बदलले हावभाव; मैदानावरील VIDEO व्हायरल

Kuldeep Yadav slaps Rinku Singh: केकेआर वि. दिल्ली कॅपिटल्स सामन्यात कुलदीप यादवने रिंकू सिंगला कानशिलात लगावल्याचा व्हीडिओ व्हायरल होत आहे.

Rohit Sharma Birthday Celebration with Mumbai Indians Team and Wife Ritika Sharma Watch Video
Rohit Sharma Birthday: रोहित शर्माचं बर्थडे सेलिब्रेशन! सूर्याने रोहितच्या चेहऱ्याला लावला केक; हिटमॅनने हात जोडत मानले सर्वांचे आभार, पाहा VIDEO

Rohit Sharma 38th Birthday Celebration: भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माचा आज ३० एप्रिल रोजी वाढदिवस आहे. त्याच्या वाढदिवसाचा व्हीडिओ…

IPL Champak Robot Dog
IPL Champak Robot Dog: IPL च्या चंपक रोबोचा वाद पोहोचला न्यायालयात; चंपक मासिकाकडून ट्रेडमार्क उल्लंघनाचा आरोप

IPL Champak Robot Dog: आयपीएलच्या यंदाच्या हंगामात चंपक या रोबोट श्वानाची एंट्री झाली असून तो लक्षवेधी ठरत आहे. सामने सुरू…

Venkatesh Iyer trolled after KKR’s IPL 2025 batting failure
Venkatesh Iyer: “हा २३.७५ कोटींच्या स्कॅमपेक्षा कमी नाही”, सततच्या अपयशामुळे कोलकाता नाइट रायडर्सचा फलंदाज ट्रोल

Venkatesh Iyer: कोलकाता नाईट रायडर्सने २० षटकांत ९ गडी गमावून २०४ धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्सने…

kolkata knight riders
KKR vs DC Highlights: केकेआरचं स्पर्धेतील आव्हान कायम! दिल्लीला धूळ चारत मिळवला दमदार विजय

KKR vs DC Highlights: कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स या दोन्ही संघांमध्ये झालेल्या सामन्यात कोलकाताने दमदार विजय मिळवला आहे.

Ravi Shastri supports RR youngster Vaibhav Suryavanshi for IPL debut
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला रवी शास्त्रींचा इशारा; म्हणाले, “अपयश निश्चित आहे, कारण लोक नव्या गोष्टी…” फ्रीमियम स्टोरी

Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीने आयपीएलच्या त्याच्या पहिल्याच चेंडूवर मारलेल्या षटकाराचा संदर्भ देत रवी शास्त्री म्हणाले की, “मला वाटते की (लखनौविरुद्ध)…

dushmanta chameera catch video
KKR vs DC: दिल्लीत अवतरला ‘सुपरमॅन’; दुश्मंता चमीराने हवेत डाईव्ह मारत घेतला भन्नाट झेल, पाहा Video

Dushmantha Chameera Catch Video: दिल्ली कॅपिटल्सचा स्टार गोलंदाज दुश्मंता चमीराने सीमारेषेवर भन्नाट झेल घेतला, ज्याचा व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होत…

संबंधित बातम्या