आयपीएल २०२५ News

IPL (Indian Premier League) ही भारतामधील सर्वात मोठी टी-२० फ्रेंचायझी क्रिकेट लीग आहे. २००८ साली आयपीएलची सुरुवात झाली. बीसीसीआय (भारतीय क्रिकेट नियामक मंडळ) यांच्याद्वारे दरवर्षी आयपीएलचे आयोजन करण्यात येते. ब्रिजेश पटेल हे आयपीएलचे अध्यक्ष, तर जय शाह हे सचिव आहेत. यंदाच्या वर्षी आयपीएलचे १६ वे पर्व असणार आहे. आयपीएलची संकल्पना बीसीसीआयचे माजी उपाध्यक्ष ललित मोदी यांची होती असे म्हटले जाते. २००७ मध्ये भारताने आयसीसी टी-२० विश्वचषक जिंकल्यानंतर सर्वत्र टी-२० सामन्यांचे वारे वाहू लागले. तेव्हा झी एंटरटेनमेंट एंटरप्रायझेसद्वारे इंडियन क्रिकेट लीग (ICL) ची घोषणा करण्यात आली. याला आयसीसी आणि बीसीसीआयची परवानगी नव्हती. क्रिकेटपटूंनी आयसीएलमध्ये खेळू नये यासाठी बीसीसीआयने त्यांच्यावर अनेक निर्बंध लादले.

पुढे त्यांनी आयसीएलला पर्याय म्हणून आयपीएलची स्थापना केली असे म्हटले जाते. आयपीएलच्या पहिल्या हंगामामध्ये शेन वॉर्न यांच्या नेतृत्त्वाखाली राजस्थान रॉयल्सने विजेतेपद पटकावले होते. मुंबई इंडियन्स हा आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघ आहे. या संघाने ५ वेळा आयपीएलचे चषक मिळवले आहे. भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी हा आयपीएलमध्ये सर्वाधिक सामन्यांमध्ये कर्णधारपद भूषवणारा एकमेव खेळाडू आहे. गतवर्षी आयपीएलमध्ये गुजरात आणि लखनऊ या दोन संघांचा समावेश करण्यात आला. त्यातील गुजरात टायटन्स या संघाने २०२२चे आयपीएल चषकावर आपले नाव कोरले. लवकरच २०२३ मधील आयपीएलला सुरुवात होणार आहे.
Read More
Umpires inspecting bats of Phil Salt and Shimron Hetmyer during RR vs RCB match
Bat Inspection: सामना थांबवत पंचांनी का तपासली हेटमायर आणि फिल साल्टची बॅट? बंगळुरू-राजस्थान सामन्यात नेमकं काय घडलं

Bat Inspection: आरसीबीचा सलामीवीर फिल साल्टच्या बॅटचीही त्यांचा डाव सुरू होण्यापूर्वी अशीच तपासणी केली. त्यामध्ये त्याची बॅटही नियमांमध्ये बसत असल्याचे…

Who is Vipraj Nigam Delhi Capitals Bowler Took Rohit Sharma and Virat Kohli wicket in IPL 2025 DC vs MI
DC vs MI: कोण आहे विपराज निगम? आधी विराट कोहली अन् आता रोहित शर्माला IPLमध्ये केलंय बाद

Who is Vipraj Nigam: मुंबई इंडियन्स वि. दिल्ली कॅपिटल्स सामन्यात रोहित शर्मा चांगल्या सुरूवातीनंतर परत एकदा अपयशी ठरला. रोहितला नवा…

Virat Kohli Congratulate Kumar Kartikeya After Taking Wicket of Phil Salt in RR vs RCB IPL 2025
RR vs RCB: सॉल्टची विकेट जाताच विराटने राजस्थानच्या गोलंदाजाला मिळवला हात, कोहलीच्या कृतीने वेधलं लक्ष; फोटो होतोय व्हायरल

Virat Kohli RR vs RCB: आरसीबीने राजस्थान रॉयल्सच्या घरच्या मैदानावर पराभव करत यंदाच्या मोसमातील तिसरा विदय नोंदवला आहे. दरम्यान फिल…

IPL 2025 Nicholas Pooran Six Leaves Fan Bloodied in Match Watch Video
IPL 2025: निकोलस पुरनच्या षटकाराने रक्तबंबाळ झाला चाहता, थेट डोक्यावर लागला चेंडू अन्…, VIDEO होतोय व्हायरल

Nicholas Pooran Six Hits Fan: आयपीएल २०२५ मधील २६ वा सामना लखनौ सुपर जायंट्स वि. गुजरात टायटन्स यांच्यात खेळला गेला…

Travis Head Fight with Australia Teammates Glenn Maxwell Marcus Stoinis in SRH vs PBKS Watch Video IPL 2025
SRH vs PBKS: IPL मध्ये ऑस्ट्रेलियाचे हेड-मॅक्सवेल-स्टॉयनिस एकमेकांशी भिडले, पण नेमका कशावरून झाला वाद? VIDEO व्हायरल

Travis Head Maxwell and Stoinis Fight: पंजाब किंग्स वि. सनरायझर्स हैदराबाद सामन्यात ऑस्ट्रेलियाचे तीन खेळाडू एकमेकांशी मैदानात भिडले होते. पण…

Abhishek Sharma Revealed How He Fought Back from High Fever to Play Record Break 141 Runs inning
SRH vs PBKS: “४ दिवसांपासून मला ताप होता, पण…”, अभिषेक शर्माचा शतकी खेळीनंतर मोठा खुलासा; युवराज-सूर्यकुमारचा उल्लेख करत पाहा काय म्हणाला?

Abhishek Sharma: आयपीएल २०२५ मध्ये अभिषेक शर्माने १४१ धावांची खेळी करत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. पण या खेळीनंतर अभिषेकने सांगितलं…

Sanjiv Goenka, owner of Lucknow Super Giants, at an IPL 2025 match
LSG Owner Sanjiv Goenka Net Worth: ३४ हजार कोटींची संपत्ती असलेले संजीव गोयंका कोण आहेत? लखनौ सुपर जायंट्ससह ‘या’ संघांचे आहेत मालक

LSG Owner Sanjiv Goenka Net Worth: ऑक्टोबर २०२१ मध्ये, गोयंका यांनी लखनौ आयपीएल फ्रँचायझी खरेदी करण्यासाठी ७०९० कोटी रुपयांची बोली…

Shardul Thakur reacts strongly to commentators’ criticism during a press interaction.
Shardul Thakur: “आधी स्वतःची आकडेवारी पाहा”, टीका करणाऱ्या समालोचकांवर शार्दुल ठाकूर संतापला

Shardul Thakur: शार्दुल ठाकूरने सहा सामन्यांमध्ये १०.३८ च्या इकॉनॉमी रेटने ११ विकेट्स घेतल्या आहेत. गुजरात टायटन्सवर विजय मिळवल्यानंतर, लखनै सुपर…

Yuvraj Singh Tweet For Abhishek Sharma First IPL Century and His Inning SRH vs PBKS IPL 2025
SRH vs PBKS: “तुझी इतकी मॅच्युरिटी माझ्या पचनी पडत नाहीये…”, अभिषेक शर्माचं शतक पाहून युवराज सिंग नेमकं काय म्हणाला? पोस्ट होतेय व्हायरल फ्रीमियम स्टोरी

Yuvraj Singh Tweet for Abhishek Sharma: अभिषेक शर्माच्या शतकाचं सर्वच जण कौतुक करत आहेत. यादरम्यान त्याचा क्रिकेटमधील गुरू असलेल्या युवराज…

Abhishek Sharma Statement on SRH win Said My Parents are Very lucky for Team and Thank Yuvraj Singh Suryakumar Yadav
SRH vs PBKS: “सर्वच माझ्या आई-बाबांची वाट पाहत होते, ते संघासाठी लकी…”, अभिषेक शर्माचं विजयानंतर मोठं वक्तव्य, ‘या’ २ भारतीय खेळाडूंचे मानले आभार

Abhishek Sharma on SRH Win: अभिषेक शर्माने १४१ धावांची अविश्वसनीय खेळी खेळत संघाच्या विजयाचा हिरो ठरला. अभिषेकने हैदराबाद संघाच्या विजयानंतर…

ताज्या बातम्या