Page 350 of आयपीएल २०२५ News
आयपीएलच्या सहाव्या हंगामासाठी खेळाडूंचा लिलाव पुढील वर्षी जानेवारीत होणार आहे. चेन्नई किंवा कोलकाता शहरात लिलावाचा कार्यक्रम होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
बीसीसीआयच्या अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई आणि पुणे हे दोन संघ महाराष्ट्रातील असल्यामुळे आणि तेथील शिवसेना व महाराष्ट्र नवनिर्माण सेना या…