Page 11 of आयपीएल २०२५ Photos
कोणतीही चूक होऊन नये म्हणून संजू सॅमसनने चेंडूसहित स्टंप उचलून घेतला.
जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या, डेव्हिड मिलर आणि इतर अनेक क्रिकेटपटू आयपीएलमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर आले आहेत.
कोट्यावधी रुपये खर्च करून रिटेन केलेल्या खेळाडूंपैकी बऱ्याच खेळाडूंची कामगिरी फ्लॉप ठरली. अशाच क्रिकेटर्सचा आढावा.
उमरान मलिकने आयपीएलच्या १५ व्या हंगामातील सर्वात वेगवान चेंडू फेकला आहे.
रोवमनचा त्याच्या आईनेच सांभाळ केलेला आहे. रोवमनला शिकवण्यासाठी त्याच्या आईने कपडे धुण्याचे काम केलेले आहे.
चेन्नई सुपर किंग्जकडून खेळणारा मुकेश चौधरीदेखील गोलंदाजी विभागात लक्षणीय कामगिरी करताना दिसतोय.
आयपीएलच्या पंधराव्या हंगामात सर्वच लढती अटीतटीच्या होत आहे. प्रत्येक संघ तूल्यबळ असल्यामुळे शेवटच्या षटकापर्यंत संघर्षपूर्ण लढती होतायत.
राजस्थान रॉयल्ससोबतच्या सामन्यात सलामीला जाऊनही त्याला फक्त ९ धावा करता आल्या आहेत.
आयपीएलमध्ये असे अनेक खेळाडू आहेत ज्यांना आपल्या कर्णधारपदाचा हंगाम सुरू असतानाच राजीनामा द्यावा लागलाय. त्यांचा आढावा.