Iran Morality Police
विश्लेषण: इराणने ‘मोरॅलिटी पोलीस’ अचानक बरखास्त करण्याचे कारण काय? हे बदलाचे लक्षण आहे की धूळफेक?

Iran Morality Police: पुरुष हिरव्या गणवेशात आणि काळ्या रंगाच्या बुरख्यातील महिला, ही इराणचे मोरॅलिटी पोलीस ओळखण्याची खूण

iran-protests-3
Hijab Ban: इराणमधल्या महिलांच्या हिजाब सक्तीविरोधातील संघर्षाला यश; ‘संस्कृतीरक्षक पोलिसां’चा गाशा गुंडाळला

दोन महिन्यांपासून इराणमध्ये हिजाबविरोधात आंदोलन सुरु आहे.

Farideh Moradkhani urges foreign governments to cut ties with Iran
“जुलमी राजवट असलेल्या इराणशी संबंध तोडा”, अयातुल्ला खामेनींच्या भाचीचंच जगाला आवाहन

सातत्याने सरकारविरोधी भूमिका घेणाऱ्या फरीदेह यांना २३ नोव्हेंबरला पोलिसांनी अटक केली आहे. त्या इराणमधील प्रसिद्ध मानवाधिकार कार्यकर्त्या आहेत

ali karimi
विश्लेषण: ‘आशियातला मॅराडोना’ अशी ओळख असलेला अली करिमी इराणी सरकारसाठी डोकेदुखी का ठरतोय?

‘आशियातील मॅराडोना’ अशी ओळख असलेला इराणचा फुटबॉलपटू अली करिमी मागील काही दिवसांपासून इराणी सरकारसाठी डोकेदुखी ठरत आहे.

iran team not singing national anthem
FIFA World Cup 2022: राष्ट्रगीत गाण्यास नकार देणाऱ्या इराणचा फुटबॉल संघ अडचणीत? मायदेशात खेळाडूंच्या नातेवाईकांनाही…

विश्वचषक स्पर्धेमधील इंग्लंडविरुद्धच्या सामन्याआधी इराणच्या खेळाडूंनी राष्ट्रगीत गायलेच नाही

Iran FIFA
FIFA World Cup 2022: “कतारमधील विश्वचषक स्पर्धेवर हल्ल्याचा इराणने रचलेला कट; पण…”; गुप्तचर प्रमुखांचा दावा

रविवारपासून सुरु झालेल्या फिफा विश्वचषक स्पर्धेमधील शेवटचा सामना १८ डिसेंबर रोजी होणार

iran football team refused sing their country national anthem hijab forced fifa world cup 2022
फुटबॉलपटू कतारमध्ये ‘अशी’ बंडखोरी करतात तेव्हा…

कतारमधल्या फुटबॉल विश्वचषक सामन्यांमध्ये फक्त फुटबॉलचाच नव्हे तर ‘हिजाब’ झुगारणाऱ्या महिलांचा, ‘एलजीबीटीक्यूप्लस’ समूहांचा विचार करणारे खेळाडू माणुसकीचं नातं जिंकतात…

iran football
Hijab ban: इराणी महिलांच्या हक्कासाठी फूटबॉलपटू मैदानात; पाहा व्हिडीओ

आपल्या देशाचं राष्ट्रगीत सुरू झाल्यानंतर मैदानात उतरलेले सर्व ११ खेळाडू भावहीन चेहऱ्याने शांतपणे उभे राहिले.

Iranian Actor Hengameh Ghaziani arrested
VIDEO: ‘ही माझी शेवटची पोस्ट ठरू शकते’, हिजाबशिवाय व्हिडीओ पोस्ट केल्यानंतर प्रसिद्ध इराणी अभिनेत्रीला अटक

५२ वर्षीय हेंगामेह गाझियानी या अभिनेत्रीनं शनिवारी इन्स्टाग्रामवर व्हिडीओ पोस्ट केला आहे

drone warship
विश्लेषण: ‘ड्रोन’धारी युद्धनौकांचा वाढता वावर… इराण, इस्रायल आणि तुर्कस्तानच्या ड्रोनना वाढीव मागणी का?

शत्रुराष्ट्रांच्या युद्धनौकांवर लक्ष ठेवणे, त्यांचे निरीक्षण करणे आणि प्रसंगी हल्ला करण्यास मदत करणे आदी कामे ड्रोनद्वारे केली जात आहेत.

15 Photos
Photos: ७४ वर्षं अंघोळीशिवाय राहिलेला ‘जगातील सर्वात घाणेरडा माणूस’ बळजबरीने अंघोळ घातल्याने घाबरला अन् त्याच धक्क्याने मेला

ते एकाच वेळी पाच सिगारेट प्यायचे. त्यांना धुम्रपानाची आवड होती. मात्र त्यांची धुम्रपान करण्याची पद्धतही त्यांच्या राहणीमानाप्रमाणे अगदी किळसवाणी होती.

hijab-iran
विश्लेषण : हिजाब कधी हवा कधी नको? इराणमधील महिलांच्या हिजाब आंदोलनाचा इतिहास काय? प्रीमियम स्टोरी

हिजाब इराणच्या राजकारणात इतका महत्त्वाचा मुद्दा कसा झाला आणि सत्ताधारी बदलले तसे हिजाबबाबतचे नियम कसे बदलले याचा हा विशेष आढावा…

संबंधित बातम्या