Former Iranian President Mahmoud Ahmadinejad
Israeli Agent: इस्रायलच्या ‘मोसाद’चा गुप्तहेरच होता इराणच्या गुप्तवार्ता विभागाचा सदस्य; माजी राष्ट्राध्यक्षाचा धक्कायदायक खुलासा

Israeli agent: इस्रायलच्या मोसादविरोधात लढण्यासाठी इराणणे बनविलेल्या गुप्तवार्ता विभागाचा प्रमुख इस्रायलच्या मोदासचाच सदस्य होता, असा गौप्यस्फोट

Israeli PM Netanyahu at UN Shows India map as Blessing
Israeli PM Netanyahu : इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहूंनी UN मध्ये भारताचा नकाशा दाखवला; मध्य-पूर्वेतील संघर्षावर मोठं वक्तव्य

Israeli PM Netanyahu at UN : नेतान्याहू यांनी रविवारी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेच्या म्हणजेच यूएनजीएच्या ७९ व्या सत्राला संबोधित केलं.

Air Strike in hijbullah
Israeli Air Strike : इस्रायलचा हेजबोलाच्या मुख्यालयावर हवाई हल्ला, दहशतवादी हसन नसराल्लाह ठार?

इस्रायली सैन्याने जाहीर केले की त्यांनी हिजबुल्लाच्या मध्यवर्ती मुख्यालयावर “अचूक स्ट्राइक” केले. या हल्ल्यात कमीतकमी सहा इमारती नष्ट झाल्या असून…

hezbullah israel attack
लेबनॉनमधील पेजर स्फोटांमुळे इस्रायल आणि हिजबूल यांच्यातील संघर्ष पेटणार का?

Lebanon pager blasts लेबनानच्या विविध भागांत कथित इस्रायली हल्ल्यात हिजबूलचे काही सैनिक ठार झाले. हे हल्ले इस्रायल आणि हिजबूल यांच्यातील…

iran supreme leader statement
इराणच्या सर्वोच्च नेत्याकडून भारतातील मुस्लिमांबाबत वादग्रस्त टिप्पणी; परराष्ट्र मंत्रालयानेही सुनावले खडे बोल; म्हणाले…

अयातुल्ला अली खामेनी यांनी भारतावर गंभीर आरोप केले आहेत. भारतात मुस्लिमांच्या हक्कांचं उल्लंघन होत असल्याचे त्यांनी म्हटलं आहे.

hezabullah group
हिजबुलने इस्रायलवर डागली ३२० रॉकेट्स; इस्रायल-हमास युद्धात या दहशतवादी संघटनेचे महत्त्व काय?

Hezbollah attack on israel इस्रायल डिफेन्स फोर्सेस (आयडीएफ) आणि लेबनानमधील अतिरेकी संघटना हिजबुलमध्ये रविवारी (२५ ऑगस्ट) तीव्र चकमक पाहायला मिळाली.

yahya sinwar hamas new chief
इस्रायलवरील हल्ल्याचा मास्टरमाइंड हमासचा नवा प्रमुख; कोण आहे याह्या सिनवार?

इस्माईल हानिया याच्या मृत्यूनंतर हमासचा प्रमुख कोण होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. परंतु, आता हमासचा प्रमुख म्हणून याह्या सिनवार…

Air India Latest News
Air India Flights : एअर इंडियाची तेल अवीवला जाणारी सर्व उड्डाणे रद्द; इस्रायल-इराण तणावाच्या पार्श्वभूमीवर कंपनीचा निर्णय

इस्रायल आणि इराणमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर एअर इंडियाने तेल अवीवला जाणारी सर्व उड्डाणे ८ ऑगस्टपर्यंत रद्द केली आहेत.

Who killed Ismail Haniyeh the leader of the political wing of Hamas in Tehran
इस्माईल हनियेची हत्या कुणी केली? शत्रुराष्ट्रातील महत्त्वाच्या लोकांना टिपून मारण्याचा इस्रायलचा इतिहास काय सांगतो?

शत्रूला दूरस्थ हल्ल्यांच्या कारवाईत ठार करणे हे इस्रायलचे धोरण नेहमीच राहिले आहे.

Hamas chief Ismail Haniye killing
इस्माइल हनियेच्या हत्येनंतर इराणचे इस्रायलवर हल्ला करण्याचे आदेश; अमेरिका म्हणते, “दहशतवादाचा…”

हमासचा राजकीय नेता इस्माइल हनियेच्या हत्येचा बदला घेण्यासाठी इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांनी थेट इस्रायलवर हल्ला करण्याचे आदेश…

Hamas chief assassinated
हमास प्रमुख इस्माईल हानियाच्या हत्येनंतर तणाव वाढणार, भारताच्याही चिंतेत वाढ; कारण काय?

इस्रायल आणि हमास यांच्यात अनेक महिन्यांपासून संघर्ष सुरू आहे. त्यातच आता हमासचा राजकीय प्रमुख इस्माईल हानिया याची हत्या करण्यात आल्याने…

Hamas Chief Ismail Haniyeh
Hamas Chief Ismail Haniyeh : हमासचा राजकीय प्रमुख इस्माईल हानियाची तेहरानमध्ये हत्या; हमासने इस्रायलला धरलं जबाबदार

इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सने (IRGC) एका निवेदनात यासंदर्भात माहिती दिली आहे.

संबंधित बातम्या