scorecardresearch

आयआरसीटीसी News

भारतीय रेल्वे विभागामध्ये तिकीट व्यवस्थापन, पर्यटन सेवा आणि खाण्या-पिण्याची सोय करणे ही कामे आयआरसीटीसी (IRCTC) संस्था पाहत असते. आयआरसीटीसी म्हणजेच इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनची स्थापना २७ सप्टेंबर १९९९ रोजी झाली. या संस्थेद्वारे तत्काल टिकीट काढणे, ऑनलाईन टिकीट सेवा, रेल्वे पर्यटनास चालना देणे (महाराजा एक्सप्रेस यांसारख्या ट्रेनची सुरुवात करणे), रेलनीर अशा संकल्पना राबवण्यात आल्या आहेत. आयआरसीटीसीची सेवा (IRCTC Service) ऑनलाईन पद्धतीने सुद्धा घेता येते. यांच्यामार्फत रेल्वेमध्ये जेवण पुरवले जाते.

१९९९ पासून या संस्थेची मालकी रेल्वे प्रशासनाकडे होती. पुढे २०१९ मध्ये या संस्थेची नोंदणी नॅशनल स्टॉक एक्स्चेंजमध्ये झाली. त्यानंतर भारत सरकारने त्यामधील होल्डिंग ८७ टक्क्याने कमी केले. डिसेंबर २०२२ मध्ये सरकारने पुन्हा २० टक्क्यांची गुंतवणूक केली.
Read More
IRCTC has organized a historical tour in collaboration with the Maharashtra Tourism Department
आयआरसीटीसीतर्फे गडकिल्ल्यांवर विशेष सहलीचे आयोजन;सहा दिवसांच्या सहलीमध्ये मुक्कामासह जेवणाची व्यवस्था,

या सहलीत पर्यटकांना रायगड, शिवनेरी, पन्हाळा, प्रतापगड या किल्ल्यांसह महाराष्ट्रातील निवडक देवस्थानांवर फिरण्याची संधी मिळणार आहे.

Indian Railways Sleeper coach showing 'Reserved Only' sign on entrance
IRCTC: रेल्वेच्या नियमांत बदल, आता वेटिंग तिकिट असलेल्यांना स्लीपर आणि एसी कोचमध्ये प्रवेश नाही फ्रीमियम स्टोरी

IRCTC Waiting List Rules: १ मे पासून प्रतीक्षा यादीतील तिकिटांसह स्लीपर आणि एसी कोचमध्ये प्रवास करण्यास बंदी घालण्यात आली आहे.…

indian railways toilets story history
धोतरासह ट्रेनही सुटली अन्… भारतीय रेल्वेत अशी सुरू झाली शौचालयाची सुविधा; जाणून घ्या रंजक गोष्ट

Indian Railways Toilets History : अखिल चंद्र सेन यांच्याबाबतच्या त्या घटनेनंतर अखेर १९०९ पर्यंत भारतीय गाड्यांमध्ये शौचकूपांची सुविधा सुरू झाली.

IRCTC Assistant Manager recruitment 2025 in marathi
IRCTC मध्ये कोणत्या परीक्षेशिवाय नोकरीची मोठी संधी, पगार ६० हजारांपेक्षा जास्त, कसा कराल अर्ज; घ्या जाणून

IRCTC Recruitment 2025 : आयआरसीटीसी भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि अर्ज प्रक्रियेबाबत जाणून घ्या.

IRCTC Bharat Gaurav train update in marathi
जैन यात्रेसाठी भारत गौरव टुरिझम ही विशेष रेल्वेगाडी धावणार

आयआरसीटीसीने भारत सरकारच्या ‘देखो अपना देश’ आणि ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ या उपक्रमाच्या अनुषंगाने, देशांतर्गत पर्यटनाला चालना देण्यासाठी भारत गौरव…

नवरत्न दर्जा कसा मिळतो, त्यासाठीचे निकष काय? रेल्वेच्या दोन कंपन्यांचा काय फायदा होणार? (फोटो सौजन्य लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
नवरत्न दर्जा म्हणजे काय? तो कशामुळे मिळतो? रेल्वेच्या दोन कंपन्यांना काय होणार फायदा?

What is Navratna Status : केंद्र सरकारने भारतीय रेल्वेच्या दोन कंपन्या आयआरसीटीसी आणि आयआरएफसीला नवरत्न दर्जा दिला आहे. त्यामुळे कंपन्यांचा…

IRCTC , IRCTC website down, IRCTC latest news,
आयआरसीटीसी संकेतस्थळ काही काळ बंद

इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टूरिझम कॉर्पोरेशनच्या (आयआरसीटीसी) संकेतस्थळामध्ये शनिवारी सकाळी तांत्रिक समस्या येत होती. प्रवाशांनी संकेतस्थळावरून तिकीट काढण्याचा प्रयत्न केला…

IRCTC Website Down| IRCTC Down Today
IRCTC Down : रेल्वे प्रवाशांना मोठा फटका! आयआरसीटीसीची ऑनलाइन तिकीट बुकिंग सेवा ठप्प; नेमकं कारण काय? वाचा

IRCTC Ticket Website Down: आज सकाळी रेल्वे तिकीट प्लॅटफॉर्म IRCTC ही वेबसाइट आणि ॲप दोन्ही ठप्प झाले आहे. यामुळे देशभरातील…

Indian Railway timing to book tatkal train ticket in marathi
Indian Railways : ट्रेनचं तात्काळ तिकीट बुकिंग करण्यापूर्वी जरा थांबा! आधी ‘या’ बदललेल्या वेळा एकदा वाचा

Train Tatkal Ticket Booking Timings :  प्रवाशांना तिकीट बुकिंग करणे सोयीचे जावे यासाठी रेल्वे प्रशासनाने हा निर्णय घेतल्याचे सांगितले आहे.